फडणवीस पेक्षा ठाकरे वरचढ..! फडणवीसांच्या ५ वर्षापेक्षा फक्त अडीच वर्षात ठाकरेंची कामगिरी दमदार

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात रोजगाराच्या संधीत महायुती सरकारपेक्षा जास्त वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. प्रफुल्ल सारडा यांनी माहिती...

Read more

सुषमा अंधारेंच्या विभक्त पतीवर ह’ल्ला, गाडीच्या काचाही फोडल्या, वाघमारे गंभीर जखमी

बीड : ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांच्यावर काल मध्यरात्री हल्ला झाला आहे. अज्ञात इसमांनी...

Read more

“ओबीसी आरक्षणाला धक्का नाही, कोणावरही अन्याय होणार नाही”, उपमुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना दिली ग्वाही

नागपूर : ओबीसी समाजाला असलेल्या आरक्षणात कोणतेही नवीन वाटेकरी येणार नाहीत आणि ते कमी देखील होऊ देणार नाही, अशी ग्वाही...

Read more

दुष्काळी मराठवाड्याला मंत्रिमंडळ बैठकीत काय मिळाले?; पाहा संपूर्ण यादी…

छत्रपती संभाजीनगर :  मराठवाड्याचा कायापालट घडविणारा तब्बल 46 हजार 579 कोटी 34 लाख रुपयांचा संकल्प आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

Read more

मराठवाडा वॉटरग्रिडचा मुद्दा गाजला, फडणवीसांची ठाकरेंवर टिका, आता दानवेंनी फडणवीसांना दिलं जोरदार प्रत्युत्तर

छत्रपती संभाजीनगर :  ज्या वॉटर ग्रीड योजनेचा खून मविआ सरकारने केला असे घसा कोरडा करून उपमुख्यमंत्री बोलत होते, त्या योजनेचा...

Read more

“पाठपुरावा करा, मंत्रीपद हे फक्त मिरवण्यासाठी नाही”, अजित पवारांनी मंत्र्यांनाच दिला दम

छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मराठवाड्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन...

Read more

“मुख्यमंत्री आले आणि गेले, ‘कोट्यावधी रूपयांचा झाला’ चुराडा, कॅबिनेट बैठक चर्चेत

छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मराठवाड्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन...

Read more

मोठी बातमी…! सरकारकडून छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव शहरांचं नामकरण, परिपत्रकही काढलं

छत्रपती संभाजीनगर : बैठकीआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली औरंगाबाद येथील राज्य सरकारच्या कॅबिनेत बैठकच्या वेळी तब्बल १५ मोर्चे निघणार असल्याची माहिती समोर...

Read more

“तर केंद्रीय मंत्र्यांच्या दारासमोर कांदे, टोमॅटो फेकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही”, ‘या’ संघटनेने दिला सरकारला इशारा

नाशिक : मागील काही दिवसापासून टोमॅटोचा भाव कमी झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. तर...

Read more

अबब..! मराठवाड्यासाठी शिंदेंनी दिलं तब्बल ‘इतक्या’ कोटी रूपयांचं पॅकेज, आकडा ऐकून थक्क व्हाल

छत्रपती संभाजीनगर : राज्य मंत्रिमंडळाची तब्बल सात वर्षानंतर छत्रपती संभाजीनगर येथे बैठक पार पडली असून या बैठकीत मराठवाड्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ...

Read more
Page 188 of 991 1 187 188 189 991

Recent News