“देवदर्शन, भविष्य, अन् रेड्याचा बळी देऊ द्या, कारण..” राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना डिवचलं

नाशिक : मंत्रिमंडळाच्या सगळ्या बैठका रद्द झाल्याने काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट शिर्डी येथे साईबाबाच्या दर्शनासाठी गेले. मात्र साई दर्शनानंतर...

Read more

“..तर आमचीही वेळ येणारच, मग तुम्हाला चुन चुन के…?” रूपाली पाटील कडाडल्या

मुंबई : महाविकास आघाडी सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर केंद्रातील भाजपने आघाडीतील काही नेत्यांवर इडीचा ससेमीरा पाठीमागे लावला. याकाळात अनेक नेते...

Read more

पिंपरी-चिंचवडमधील लघुउद्योगांना राज्य सरकारचे ‘‘रेड कार्पेट’’..! मुंबईतील मॅरेथॉन बैठकीत प्रलंबित प्रश्नांना गती

पिंपरी । प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड औद्योगिक पट्टयातील लघुउद्योगांना शिंदे-फडणवीस सरकारकडून ‘रेड कार्पेट’ तयार केले जात असून, विविध प्रलंबित प्रश्नांना गती दिली...

Read more

आम आदमी पार्टीचा खेडमध्ये ‘‘युवा संवाद’’..! खेड- आळंदी विधानसभा मतदार संघातील प्रश्नांवर होणार चर्चा

खेड । प्रतिनिधी खेड-आळंदी विधानसभा मतदार संघातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने युवकांशी संवाद साधण्यात येणार आहे....

Read more

“जत तालुक्यातील लोकांच्या भावनांचा गैरवापर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी करू नये”; जयंत पाटील

सांगली :  सीमा भागातील गावांची प्रकरणे न्याय प्रविष्ट असल्याने कर्नाटकातील मंडळी दिशाभूल करण्याचे काम करत आहे. आमच्या जत तालुक्यातील लोकांच्या...

Read more

आदित्य ठाकरेंनी घेतली तेजस्वी यादवांची भेट…! राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई : शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे आज बिहार दौऱ्यावर आहेत. त्यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय जनता दल...

Read more

“निवडणुका जिंकण्यासाठी मैदानात उतरू, तयारीला लागा”; उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आदेश

मुंबई : मागील वर्षापासून लांबणीवर पडलेल्या महापालिका निवडणुकांचा बिगुल आता वाजणार आहे. कारण मंगळवारी रात्री राज्याच्या नगरविकास विभागाने सार्वत्रिक निवडणुकीसाठी...

Read more

गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील लोकांना सुट्टीचे आदेश..! अजित पवार म्हणाले, मी तर…

पुणे : येत्या महिन्यात गुजरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी पुढच्या महिन्यात म्हणजे 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर...

Read more

“मला तळमळतंय, जळजळतंय, तेवढी जाहीरात फक्त पाहून घ्या..!” भाजपचा सुळेंना टोला

मुंबई : राज्यात वीज बील वसूलीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. त्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री...

Read more

“थंड पडलेलं सरकार जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिले…”राष्ट्रवादीचा खोचक टोला

पुणे : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली तालुक्यातील 40 गावांवर...

Read more
Page 467 of 991 1 466 467 468 991

Recent News