नाशिक : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे मागील काही दिवसापासून सध्या विविध वक्तव्यावरून चर्चेत आले आहेत. यावरून संभाजी भिडे यांचं खरं नाव मनोहर भिडे असून ब्राम्हण समाजात अशी नावे ठेवली जात नाहीत. त्यामुळे भिडे हा ब्राम्हण नाहीत. असं भुजबळांनी म्हटलं होतं. त्यानंतर ब्राम्हण समाज विरूद्ध छगन भुजबळ असा सामाना रंगला आहे. यावर आता भुजबळांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.
हेही वाचा…शरद पवारांची मोठी राजकीय खेळी, ३६ जिल्हांसाठी नेमले जिल्हा प्रभारी
ब्राम्हण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून ब्राम्हण समाज आक्रमक झाला आहे. छगन भुजबळ यांच्या कानाखाली जो देईल. त्याला १ लाखांचं बक्षिस दिलं जाईल. अशी घोषणा परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी दिलं होतं. त्यानंतर छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत पोलिसांनी वाढ केली आहे.
हेही वाचा…“१५ वर्षापासून आमदार, ८ वर्ष मंत्री पद कोल्हापुरसाठी काय केलं ?” , महाडिकांनी सतेज पाटलांकडून हिशोब मागितला
यावर बोलतांना भुजबळ म्हणाले की, महात्मा ज्योतिबा, सावित्रीबाई फुलेंसह ब्राम्हण समाजातील लोकांनाही सुधारणी केली होती. यामुळे कोणाला राग येण्याचं कारण नाही. बाकीच्या धमक्यांना मी भीक घालत नाही. ब्राम्हण आहेत म्हणतात आणि घाणेरड्या भाषेत शिव्या देतात. यांना ब्राम्हण कोण म्हणणार ? ज्यांच्या तोंडात घाणेरड्या शिव्या आहेत, त्यांना ब्राम्हण म्हणायचं ? मी चुकलो असेन तर माझ्याविरोधात कारवाई करावी? असंही भुजबळांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…फडणवीस साहेब…! “राजकीय खेळात सर्वसामान्य शेतकऱ्यांचा बळी देऊ नका,” रोहित पवारांनी सरकारचं पितळ उघडं पाडलं
हेही वाचा…“लोकं तुमच्या तोंडात आता शेण घालणार”, अंबादास दानवे कांदा प्रश्नावरून दादा भुसे यांच्यावर भडकले
हेही वाचा…केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची मोठी घोषणा, 2410 रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी करणार
हेही वाचा…“तोपर्यंत केंद्रातल्या मंत्र्यांच्या गळ्यात कांद्याची माळ घाला, ” अमोल कोल्हें केंद्र सरकारच्या विरोधात आक्रमक
हेही वाचा…“कांद्याने शेतकऱ्यांना रडवलं, अन् शेतकऱ्यांनी सरकारला,” केंद्र सरकारचा मोठा निर्णय