कोल्हापूर : मागील काही दिवसापासून कोल्हापुर जिल्ह्यात भाजप खासदार धनंजय महाडिक आणि काॅंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यात जुंपली आहे. विकास कामांना स्थगिती दिल्याप्रकरणी महाडिक यांच्यावर सतेज पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यावर आता महाडिक यांनी सतेज पाटलांना प्रतिउत्तर दिलं आहे.
हेही वाचा…ठाकरेंना मोठा दिलासा..! मोठ्या प्रकरणात उद्धव ठाकरेंना कोर्टाकडून जामीन मंजूर
राज्यातील सर्वात विकासकामांना स्थगिती दिली आणि नव्याने त्या कामांना मंजूरी दिलीय. त्यात कोल्हापुर जिल्हा काही अपवाद नाही. कोल्हापुर जिल्ह्यातील अनेक कामांना दिलेली स्थगिती उठवून आता त्यांना मंजूरी दिलीय. त्यांनी माझ नाव घेऊन टिका केलीय. परंतु मी कुठल्याही कामांना स्थगिती दिली नाही. त्यात नवीन काम सुचवली आहे. त्यांना मंजूरी दिलीय.
हेही वाचा…“असली विधाने ऐकताना लोक बधिर होतात”, अंबादास दानवेंची भाजपच्या मंत्र्यांवर टिका
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी…! गिरणी कामगारांसाठी एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
हेही वाचा…राजकारण तापलं..,! पवारांवर केलेल्या टिकेवरून वळसे-पाटलांना अजित पवार गटाचा पाठिंबा, तर शरद पवार गटाकडून जोडेमारो आंदोलन
हेही वाचा…“काही जण डोळे वटारल्यावर पळून गेले, पण तुम्ही..,” धारकरांच्या प्रवेशावेळी ठाकरेंचा शिंदे-अजित पवारांवर हल्लाबोल
हेही वाचा…“एखाद्याला गुर्मी येते, तशी गुर्मी भाजपला येत गेली”, मित्र पक्षांच्या नेत्याचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…“चंद्रकांत खैरेंचं वय वाढलं, पण राजकीय अक्कल काही वाढली नाही”