मुंबई : शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना माझगाव कोर्टाने आज जामीन मंजूर केला आहे. शिवसेना शिंदे गट खासदार राहुल शेवाळे बदनामी प्रकरणी आज माझगाव कोर्टात सुनावणी झाली असता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना प्रत्येकी १५ हजार जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा…“शरद पवारांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला, ताकद दिलीत आता तेच..,” वळसे पाटलांवर रोहित पवारांची जोरदार टिका
राहुल शेवाळे प्रकरणी आज उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते. मात्र राहुल शेवाळे यांच्या वकिलांना यावर आक्षेप नोंदवला. पंरतु याची सुनावणी पुढे सुरू राहिली. यानंतर राहुल शेवाळे यांनी फोन करून आपला आक्षेप मागे घेण्यास वकिलांना सांगितलं. यावेळी केलेले आरोप खरे नाहीत असं सांगत न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नांवर ठाकरेंनी उत्तर दिले.
हेही वाचा…“ऐश्वर्या रॉय रोज मासे खाते म्हणून तिचे डोळे सुंदर, तुम्हीही खा..”, भाजप मंत्र्यांचं अजब विधान
सामाना या राजकीय मुखपत्रात शिवसेना शिंदे गट खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात बदनामीकारक मजकूर प्रकाशित केल्याप्रकरणी माझगाव कोर्टात आज सुनावणी पार पडली मुंबई शिवडी महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयानं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना हजेरीचं समन्स जारी केलं होतं. त्यानुसार आज उद्धव ठाकरे ऑनलाईन सुनावणीसाठी हजर होते.
READ ALSO :
हेही वाचा…“असली विधाने ऐकताना लोक बधिर होतात”, अंबादास दानवेंची भाजपच्या मंत्र्यांवर टिका
हेही वाचा…शिंदे गटातील खासदाराच्या नावे बनावट लेटरहेड, सह्या करून १० कोटींची कामे मंजूर, राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेच्या सदस्याला बेड्या
हेही वाचा…“गडकरींनी इंडिया आघाडीत यावं, आम्ही गडकरींना पंतप्रधान केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”
हेही वाचा…भुजबळांच्या कानाखाली लावेल, त्याला १ लाखांचं बक्षिस, भुजबळांच्या सुरक्षेत वाढ, कोणी केली घोषणा ?
हेही वाचा…संजय राऊत लोकसभा निवडणुक लढवणार, म्हणाले, “दोन ते सव्वा लाख मतांनी सहज…,”