धुळे : भाजपकडून लागोपाठ तिसऱ्यांदा धुळे लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यावर विश्वास दाखवला आहे. मात्र दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी अजूनही आपला उमेदवार निश्चित करू शकलेली नाही. विशेष म्हणजे, आघाडीचा उमेदवार जाहीर न झाल्याने भाजपालाही पुढील रणनीती आखता आलली नाही.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांचे पुत्रही वेटिंगवर, महायुतीत ‘या’ जागांवर असूनही सस्पेन्स कायम !
धुळे लोकसभा मतदारसंघात येत्या २० मे रोजी मतदान होणार आहे. महाविकास आघाडीतर्फे धुळ्याची जागा कॉंग्रेसला सोडण्यात आली आहे. प्रबळ उमेदवाराच्या शोधात अजूनही कॉंग्रेस घुटमळली आहे. कॉंग्रेसतर्फे आमदार कुणाल पाटील यांच्या पत्नी अश्विनी पाटील यांच्या नावाची चर्चा होती. परंतु त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्याने कॉंग्रेसची पंचाईत झाली आहे.
हेही वाचा…निलेश लंके आज देणार आमदारकीचा राजीनामा ; ? विखेंच्या विरोधात लोकसभा लढवणार
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांचे नाव पुढे आले आहे. खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान धुळे येथे महिलांसाठी जाहीर केलेल्या योजना पाहता शिंदे यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे. कॉंग्रेसचे जिल्ह्याध्यक्ष शाम सनेर, मालेगावचे डॉ. तुषार शेवाळे हे देखील उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“वसंत मोरे वंचितकडून पुणे लोकसभा लढणार ? मोरेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट”
हेही वाचा…राम सातपुते यांच्या पाठीमागे महायुतीची मोठी ताकद ; सोलापुर लोकसभेत कॉंग्रेसचा पराभव अटळ
हेही वाचा…साताऱ्यातून लढण्यास श्रीनिवास पाटलांचा नकार, शरद पवारांनी इच्छूक उमेदवारांची केली नावं जाहीर
हेही वाचा…मराठा समाजाच्या बैठकीत तुंबळ हाणामारी ; हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…“तुर्तास तरी माघार नाही”, शिंदेंच्याच आमदाराने महायुतीच्या विरोधात ठोकला शड्डू