नवी दिल्ली : राज्यातील ४८ खासदारापैकी काॅंग्रेसचे एकमेव खासदार असलेले चंद्रपुरचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांची तब्येत बिघडली आहे. मागील काही दिवसापासून त्यांच्यावर नागपुरातील अरिहंत या खासजी रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र अचानक तब्येत आणखी बिघडल्याने त्यांच्यावर आता दिल्लीत उपचार सुरू आहेत.
हेही वाचा…“मोदींनी संसदेच्या सदस्यांना विश्वासात घेण्याची गरज होती”, शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल
रविवारी खासदार धानोरकर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नागपुर येथील अरिहंत रूग्णालयातून विशेष एअर अॅम्बुलन्सद्वारे पुढील उपचारासाठी वेदांता रूग्णालयात हलवण्यात आले होते. त्यांना दिल्ली येथील वेदांता रूग्णालयात कृत्रिम श्वासावर ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा…“आताही वेळ गेली नाही, उद्धव ठाकरे आमच्यासोबत आले तर त्यांचे स्वागत करू,” केंद्रीय मंत्र्यांची ठाकरेंना ऑफर
दोन दिवसांपुर्वी त्यांचे वडील नारायणराव धानोरकर यांचे निधन झाले होते. भद्रावती येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, खासदार धानोरकर यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नाही. त्यांना दिल्ली येथे हलविण्यात आले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“कसेल त्याची जमिन याप्रमाणे.. जो जिंकेल त्याची पुणे लोकसभेची जागा”, आघाडीत बिनसलं
हेही वाचा…हद्दच झाली..! सावकरांच्या जयंतीसाठी ‘महापुरूषांचे पुतळे’ हटविले, सगळीकडून निषेधेचा पूर
हेही वाचा…पटोले ‘प्रदेशाध्यक्ष’ पदावरून पायउतार होणार, कॉंग्रेसचा पुढचा ‘प्रदेशाध्यक्ष’ ठरला, थोरातही जाणार, कॉंग्रेसमध्ये वेगाने हालचाली सुरू
हेही वाचा…“नार्वेकरांनी कितीही तपास केला तरी, १६ आमदारांच्या अपत्रातेचा निर्णय…” झिरवाळांनी सांगितला आधीच निकाल
हेही वाचा…“संजय राऊतांचा टीव्हीवर भोंगा सुरू झाला, की लोक चिडायला लागतात”