पुणे : भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची पोटनिवडणुक अद्यापही जाहीर झालेली नाही. पंरतु या जागेसाठी आता महाविकास आघाडीतील पक्षांकडून दावे-प्रतिदावे सांगितले जात आहे. यातच आता यामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी कसेल त्याची जमीन या प्रमाणे जो जिंकेल त्याची जागा असं म्हटलं आहे.
हेही वाचा…“आताही वेळ गेली नाही, उद्धव ठाकरे आमच्यासोबत आले तर त्यांचे स्वागत करू,” केंद्रीय मंत्र्यांची ठाकरेंना ऑफर
ज्यांची जिथं जास्त ताकद आहे. तिथं त्या पक्षाच्या उमेदवाराल तिकीट द्यायचं. ताकद जास्त म्हणजे वजन करायचे का ? तर नाही. मागील निवडणुकीत ज्यांना जास्त मते त्यांची ताकद जास्त असे समजात येईल. आमच्या मित्र पक्षांना बोलण्याचा अधिकार आहे. आमच्या मि६ पक्षाला शुभेच्छा असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…बच्चू कडूंनी अमरावतीवर दावा ठोकला, विधानसभेच्या जागांचा आकडा ही सांगितला, कडू सरकारविरोधात शड्डू ठोकण्याच्या तयारीत
पुणे लोकसभा मतदारसंघात काॅंग्रेसचीच जास्त ताकद आहे. शिवाय पुणे लोकसभा मतदारसंघ हा काॅंग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुक काॅंग्रेस लढवणार असल्याचं काॅंग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“कॅबिनेट मंत्रीपदासाठी पडळकर-राणेंमध्ये स्पर्धा, विरोधकांवर टिका करा अन् मंत्रीपद मिळवा”
तर कसेल त्या चीजमिन या प्रमाणे..जो जिंकेल त्याची जागा.हे सूत्र ठरले तर “कसबा” प्रमाणे पुणे “लोकसभा” पोट निवडणुक महाविकास आघाडीस सहज जिंकता येईल.जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट अनाठायी आहे.जिंकेल त्याची जागा याच सूत्राने महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा त्याग करावाच लागेल! जय महाराष्ट्र! असं ट्विट खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…हद्दच झाली..! सावकरांच्या जयंतीसाठी ‘महापुरूषांचे पुतळे’ हटविले, सगळीकडून निषेधेचा पूर
हेही वाचा…पटोले ‘प्रदेशाध्यक्ष’ पदावरून पायउतार होणार, कॉंग्रेसचा पुढचा ‘प्रदेशाध्यक्ष’ ठरला, थोरातही जाणार, कॉंग्रेसमध्ये वेगाने हालचाली सुरू
हेही वाचा…“नार्वेकरांनी कितीही तपास केला तरी, १६ आमदारांच्या अपत्रातेचा निर्णय…” झिरवाळांनी सांगितला आधीच निकाल
हेही वाचा…“संजय राऊतांचा टीव्हीवर भोंगा सुरू झाला, की लोक चिडायला लागतात”
हेही वाचा…“मोदींनी संसदेच्या सदस्यांना विश्वासात घेण्याची गरज होती”, शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल