अकोला : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात काय चाललं आहे, याच्या चौकशा देवेंद्र फडणवीस कशाला करीत आहेत? शरद पवार राजकारणातील मोठे नेते असून त्यांचं नेतृत्व लोकांना मान्य आहे. देवेंद्र फडणवीसांना वाटलं की शरद पवार राजीनामा देतील अन् घरात भांडणं होतील. पण आमच्या पक्षातील नेते भाजपला कुठे कुठे मुर्ख बनवता येईलं हे पाहत आहे. भाजपचं थोबाड कुठे काळं करावं हे राष्ट्रवादी पक्षाला चांगलचं माहिती आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी स्वत: च्या भविष्यावर लक्ष द्यावे, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी फडणवीसांना लगावला.
हेही वाचा…“आघाडीत कोणताही फार्म्युला ठरला नाही, शिउबाठा लोकसभेच्या १९ जागांवर कायम,” आघाडीत शिजतंय काय?
भाजपची राज्य कार्यकारिणी बैठक पुण्यात पार पडली. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्यावर खोचक टोमणे हाणले. त्यावरून अमोल मिटकरी यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी फडणवीसांवर प्रहार केला. राष्ट्रवादी आमचा पक्ष परिवार आहे. तसेच देवेंद्र फडणवीस हेच मुळात एक नाटक आहेत. असा टोलाही त्यांनी लगावला आहे. आमचा पक्ष भाजप नाही. त्यांना बोलण्याचा स्वातंत्र्य म्हणून ते बोलेले असंही मिटकरींनी पाहिले.
हेही वाचा…“सुषमा अंधारेंनी कार्यकर्त्यांकडून २ लाख रूपये घेतलं”,आप्पासाहेब जाधवांचा आरोप, पक्षविरोधी कारवाईचा ठपका
अकोल्यातील लोकसभा मतदार संघाच्या खासदारीकच्या तिकीटावरून सध्या विषय सुरू आहे. याठिकाणी विद्यामान भाजपचे खासदार संजय धोत्रे यांच्याविरोधात २0१४ ची लोकसभा निवडणुक लढविण्यास अमोल मिटकरी इच्छुक आहेत. पक्षांनी सांगितलं तर अकोल मतदार संघातील निवडणुक लढविण्यासाठी मी केव्हाही तयार आहे. तसेच महाविकास आघाडीतील कोणत्याही नेत्यासाठीही काम करण्यासाठी तयार असल्याचं अमोल मिटकरींनी सांगितलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“..तर बावनकुळेंनी बारामतीतून अजित पवारांच्या विरोधात निवडून लढवावी,” राष्ट्रवादीने बावनकुळेंना दिलं चॅलेंज
हेही वाचा…“मी पण अनेक वर्ष पालकमंत्री होतो, पण असा कधीच भेदभाव केला नाही”, अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा
हेही वाचा…सुषमा अंधारेंना मारहाण करण्याचा दावा करणाऱ्या आप्पासाहेब जाधवांची हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका
हेही वाचा…शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा मुहर्त ठरला…! तारीख ठरली, मंत्रीपदासाठी नावांची यादी तयार ?
हेही वाचा…“सुषमा अंधारे तुमचं म्हणजे जिकडे राशन तिकडेच भाषण हे खरं आहे का ?” बीडच्या राड्यात शिंदे गटाची उडी