बीड : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना दोन चापटा मारल्याचा दावा केला जात आहे. बीड जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांना मारहार केल्याचा दावा करत एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. त्यानंतर हा दावा सुषमा अंधारे यांनी फेटाळून लावला. तर आप्पासाहेब जाधव यांची पक्षातून हकालपट्टीही करण्यात आली आहे. त्यानंतर आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. सुषमा अंधारे यांनी २ लाख रूपये घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना कुणी हे सांगायला तयार नाही की त्यांचा पोपट मेलाय”, फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं
शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेसाठी खासदार संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे ह्या २० मे रोजी येत आहेत. गेल्या काही दिवसापासून सुषमा अंधारे यांची दादागिरी इतकी वाढली आहे. की त्या प्रत्येक कार्यकर्त्यांकडून दोन लाख रूपये मागत आहेत. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जमावजमव करून पन्नास साठ हजार रूपये दिले. पण ताईंना हे पैसे फेकून दिलेत. त्यामुळे कार्यकर्ते ढसाढसा रडत आहेत. असंही अप्पासाहेब जाधव यांनी म्हटलं.
हेही वाचा…“राज्यात मोठा राजकीय ब्लास्ट होणार, २०२४ पर्यंत भाजपात मोठे नेते येतील,” भाजप नेत्याचा मोठा दावा
तसेच सुषमा अंधारेंना ज्यांनी एस्सी दिल्या, फर्निचर, सोपे दिले आहेत. त्या सर्व कार्यकर्त्याचं नावे आहेत. त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलं नाही. त्या आमच्या पदावर टपल्या आहेत. त्या आमची पदं खातं आहेत. आम्ही असं सहन करणार नाहीत. त्यामुळे मी त्यांच्या कानात लगावली. असंही अप्पासाहेब जाधव यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“मी उपमुख्यमंत्री पद आणि घर सोडायला तयार”, देवेंद्र फडणवीसांचं पुण्यात मोठं वक्तव्य
दरम्यान, आमच्याच पक्षातील जिल्हाप्रमुख अर्थात अस्तीनीतील साप अप्पा जाधव याने काहीतरी लाईव्ह येऊन व्हिडीओ जाहीर केला आणि हा व्हिडीओ फक्त एक संभ्रम तयार करण्यासाठी आणि महाप्रबोधन यात्रेची दिनांक वीस तारखेला ग्रामीण महाराष्ट्रातील समारोपीय सभा गालबोल लावण्यासाठी हा सगळा बनाव केला असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांनी ठाकरेंबद्दल पुस्तकात काय लिहिलंय, ? फडणवीसांनी सांगितल्या त्या ‘१०’ गोष्टी”
हेही वाचा…खळबळजनक..! भाजप नेत्याचा तरूणीवर लैंगिक छळ, आ’त्म’ह’त्ये’चा प्रयत्न, चंद्रकांत पाटील, निंबाळकर, श्रीकांत देशमुखांवर आरोप
हेही वाचा…“सुषमा अंधारेंना खरंच मारहाण झाली का? नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर
हेही वाचा…“माझा पक्ष, माझ्याच राजीनाम्यावर, माझा पक्षच ठराव, मग मीच राजीनामा…”,फडणवीसांनी शरद पवारांना डिवचलं
हेही वाचा…“पंकजा मुंडे- धनंजय मुंडेंच राजकीय वैर संपलं, ? सहकाऱ्यासाठी एकत्र पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया”