बीड : भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपबाबत केलेल्या एका वक्तव्याबाबत चांगल्याच चर्चेत आल्या. पंकजा मुंडे भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा त्यानंतर राजकीय वर्तुळात रंगू लागली. यावर अनेक राजकीय नेत्यांनी टिप्पणी केली. यातच आज राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे हे पंकजा मुंडे यांच्या भेटीसाठी बीडमध्ये गेल्या. एकनाथ खडसे यांनी यावेळी पंकजा मुंडे यांना कोणता कानमंत्र दिला. ? याबाबत आता तर्कवितर्क वर्तवले जात आहे.
हेही वाचा…“अरे टिल्ल्या तुझ्यात हिम्मत असेल तर…”, मिटकरी अन् नितेश राणेंमध्ये शाब्दिक चकमक
मी भाजपची आहे. परंतु भाजप पक्ष माझा होऊ शकत नाही. बे बोलण्याचा पंकजा मुंडेंचा काहीही हेतू नव्हता. महादेव जानकर त्यावेळी बोलत होते, त्यांच्या तोंडून तुमचा पक्ष असे दोन ते तीन वेळा निघाले. त्यानंतर त्या बोलल्या. परंतु त्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. आज त्यांच्याशी चर्चा झाली, परंतु कोणताही विषय झालेला नाही. असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. तसेच पंकजा मुंडे यांची नाराजी दुर झाली असल्याचंही खडसेंनी म्हटलं.
हेही वाचा…कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कलह? लोकसभा आढावा बैठकीसाठी ‘या’ बड्या नेत्यांना बोलवलंच नाही
दरम्यान, गोपीनाथ मुंडेसाहेबांचं वादळी जीवन होतं. अन् मी त्या वादळाची लेक आहे. याठिकाणी एक वादळ येणार होतं. परंतु त्याची दिशा मी बदलली. अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.
READ ALSO :
हेही वाचा…“संजय राऊत बोलल्यानं आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत”, अजित पवारांचा राऊतांवर पलटवार
हेही वाचा…पुणे लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी-काॅंग्रेस आमनेसामने, काॅंग्रेसच्या आजच्या बैठकीत मोठा निर्णय ?
हेही वाचा…राष्ट्रवादीचा ‘बडा’ नेता बीआरएस पक्षाच्या वाटेवर, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा…तीन रेल्वेंचा भीषण अपघात, २३३ मृ्त्यू,..! ‘त्या’ कवच सिस्टमने येथे काम का केले नाही,? काॅंग्रेसचा भाजपला सवाल
हेही वाचा…“धरणात मु$#@ पेक्षा थुंकलेल चांगलं”, राऊतांची जीभ घसरली, अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला