मुंबई : राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीनंतर आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. अनेक राजकीय नेते आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पक्ष प्रवेश करतांना दिसत आहेत. यातच आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षाचे सोलापूर येथील मध्यवर्ती समितीचे सदस्य अॅड. बाळासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
हेही वाचा…महायुतीत ठिणगी पेटली..,! फडणवीसांचा अजिदादांना दे धक्का, ‘तो’ निर्णय बदलला, भाजप नेत्यांना मोठा दिलासा
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांनी पक्षसंघटन वाढविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. यातच आता बाळासाहेब पाटलांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गटात प्रवेश केल्याने शरद पवारांना मोठं बळ मिळालं आहे.
हेही वाचा…घड्याळ आणि पक्षनाव घेण्यासाठी इलेक्शन कमिशनमध्येही फिक्सींग, आव्हाडांचा मोठा दावा, पुरावाही दिला
दरम्यान, यातच जयंत पाटलांच्या उपस्थितीत धुळे शहारातील आदिवासी नेते, एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अशोक धुलकर, मैत्रेय ठेविदार, संघटनेचे नेते नानासाहेब पाटील, जीवन चव्हाण, श्यामा मोरे, राजेंद्र धुलकर, दीपक बळीराम जाधव योगेश भटू अडगळे यांनी देखील प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माननीय आ. जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षाचे सोलापूर येथील मध्यवर्ती समिती सदस्य ऍड. बाळासाहेब संपतराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश… pic.twitter.com/V6bMQgEtin
— NCP (@NCPspeaks) August 30, 2023
READ ALSO :
हेही वाचा…शिंदेंसोबत गेलेल्या ४० आमदारांना सुषमा अंधारे राखी बांधणार, म्हणाल्या, “किमान एक तरी..,”
हेही वाचा…“..तर भुजबळांना तुरूंगात जावं लागलं असतं,” शरद पवारांनी भुजबळांना दिलं प्रत्युत्तर
हेही वाचा…महायुतीत चाललंय काय? फडणवीस अन् अजित पवारांमध्ये संघर्ष, पण यात ‘विखें’चा झाला गेम
हेही वाचा…अजित पवारांकडून भाजप नेत्यांची कोंडी, फडणवीसांनी अजित पवारांना दिला मोठा दणका
हेही वाचा…“ट्रीपल इंजिन सरकारमधील इंजिन एकमेकांना आता धक्के मारताहेत”, वडेट्टीवारांनी शिंदेंना डिवचलं