मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील ४० आमदारांसाठी ४० राख्या खरेदी केल्या आहेत. शिंदे सोबत गेलेल्या ४० आमदारांना सुषमा अंधारे राखी बांधणार आहे. किमान एक तरी भावांनी माझ्याकडून राखी बांधून घ्यावी, असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं आहे. त्यावर आता शिंदे गटातील आमदार यावर काय प्रतिक्रिया देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…घड्याळ आणि पक्षनाव घेण्यासाठी इलेक्शन कमिशनमध्येही फिक्सींग, आव्हाडांचा मोठा दावा, पुरावाही दिला
महाराष्ट्रातील सर्व भावांना राखी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सुषमा अंधारे यांनी दिल्या आहेत. महाप्रबोधन यात्रेनिमित्त ज्याच्या ज्याच्या मतदारसंघात फिरलात. त्याही भावांना शुभेच्छा का? असे प्रश्न मला विचारले. त्यावर सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा असं त्या म्हणाल्या.
हेही वाचा…“१५ कोटीचा फंड आणि पाच कोटीच्या कॅशवर ‘या’ माजी नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडली”
दरम्यान, ते ४० माझे भाऊ असून त्यांना राखी बांधण्याची माझी इच्छा आहे. किमान एक तरी भावाने आज माझ्याकडे रक्षाबंधनासाठी यावं. अशीही त्यांनी इच्छा व्यक्त केलीय.
READ ALSO :
हेही वाचा…“..तर भुजबळांना तुरूंगात जावं लागलं असतं,” शरद पवारांनी भुजबळांना दिलं प्रत्युत्तर
हेही वाचा…महायुतीत चाललंय काय? फडणवीस अन् अजित पवारांमध्ये संघर्ष, पण यात ‘विखें’चा झाला गेम
हेही वाचा…अजित पवारांकडून भाजप नेत्यांची कोंडी, फडणवीसांनी अजित पवारांना दिला मोठा दणका
हेही वाचा…“ट्रीपल इंजिन सरकारमधील इंजिन एकमेकांना आता धक्के मारताहेत”, वडेट्टीवारांनी शिंदेंना डिवचलं
हेही वाचा…महायुतीत ठिणगी पेटली..,! फडणवीसांचा अजिदादांना दे धक्का, ‘तो’ निर्णय बदलला, भाजप नेत्यांना मोठा दिलासा