मुंबई : शिवसेनेचे ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. ही मुलाखत येत्या २६ जुलै आणि २७ जुलै रोजी प्रसारित होणार आहे. त्याआधी या मुलाखतीचा टिझर प्रदर्शित करण्यात आला असून यातून ठाकरेंनी शिंदेंवर निशाणा साधला आहे. यालाच आता शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीत भाजपला राजस्थान, मध्यप्रदेश, आणि महाराष्ट्रात किती जागा मिळणार? सर्व्हेत आली मोठी माहिती
वर्षभरापूर्वी अशाच मुसळदार पावसामध्ये तुमच्या नेतृत्वाखालील सरकार वाहून गेलं होतं. असं राऊतांनी विचारले असता वाहून नव्हतं गेलं, खेकड्यांनी धरण फोडलं होतं. असं उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं. त्यावर खेकडा हा अत्यंत गुणकाही प्राणी आहे.ज्याला कावीळ झालेली असते. त्यांच्यासाठी खेकडा हा प्राणी फार गुणकारी असतो. त्याला चांगलं सांभाळलं असतं तर कदाचित धरणच फुटलं नसते असा पलटवार गुलाबराव पाटलांनी ठाकरेंवर केला.
हेही वाचा…“एकनाथ शिंदे अपात्र होऊन, अजित पवार मुख्यमंत्री होतील”? राज्यात अजून एक मोठा राजकीय भूकंप होण्याच्या तयारीत
दरम्यान, ते असं म्हणत आहेत की देवेंद्र फडणवीस की, उद्धव ठाकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यावर मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं की जेणेकरून तुम्ही राष्ट्रवादी तोडली?उठसुट दिल्लीला मुजरा मार ही आपली संस्कृती नाही. अस उत्तर ठाकरेंनी दिलं.
READ ALSO :
हेही वाचा…निधीवाटप..! भाजपच्या ‘या’ आमदाराला सर्वाधिक, जयंत पाटलांना ५८० कोटी ३१ लाख, काॅंग्रेसच्या १५ आमदाराला एकही रूपया नाही
ट्राफिकमध्ये अकडला विधान परिषदेचा आमदार, लोकलने प्रवास करून गाठलं विधानभवन
हेही वाचा…मुख्यमंत्री बदल्याची चर्चा, अनिल पाटलांना एकनाथ शिंदेंसमोरच अजित पवारांनी झाप झाप झापलं
हेही वाचा…“याद राखा..,! आम्ही तुम्हाला सोडणार नाही”, रोहित पवारांनी संजय शिरसाठांना दिला इशारा
हेही वाचा…“आमदार आणि जनतेत निर्माण झालेला असंतोष दुरा करा, अन्यथा…”, सत्ताधाऱ्यांना विरोधकांना दिला कडक इशारा