मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी ठाकरे गटाकडून १ जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याआधी या आंदोलनाला सुरूवातीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. परंतु ठाकरे गटातील शिष्टामंडळ पोलिसांच्या भेटीला गेल्यानंतर मोर्चा मार्ग बदलवून परवानगी दिली आहे. यावरून आता ठाकरे गटाकडून भ्रष्टाचाराची यादी वाचून सांगितली आहे.
हेही वाचा…“..तर देवेंद्र फडणवीसांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा”
१ जुलै रोजी मुंबई महानगरपालिकेवर होणाऱ्या ठाकरे गटाच्या मोर्चाला पोलिसांनी अद्यापही परवानगी दिलेली नाही. यातच आता संपुर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडत आहेत. याच कारण देत मोर्चाला अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही. यातच आता पोलिसांनी परवानगी दिलेली नाही तरी मुसळधार पावसात मुसळधार मोर्चा होणार असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
हेही वाचा…“कालच्या प्रकरणावरून शिंदे-फडणवीसांच्या भक्तगणांनी बांगड्या फोडायला सुरूवात केली”, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
मुंबईतल्या रस्त्यावर बसवण्यात येणाऱ्या स्ट्रीट फर्निचरसाठी काढण्यात आलेले २६० कोटींचे टेंडर म्हणजे, मुंबईकरांच्या पैशातून कंत्राटदार मित्रांसाठी काढलेले टेंडर. असं ट्विट शिवसेना उबाठा गटाकडून करण्यात आला आहे. तसेच एकाच पुरवठादाराकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करताना सूट मिळण्याएवजी वाटाघाटांशिवाय वस्तूंची किमंत मात्र वाढवली गेली आहे. ह्या टेंडर अंतर्गत अंदाजे ४०, ००० स्ट्रीट बेंच आणि कुंड्यांची खरेदी करण्यात येणार असून, ते नेमके कुठे लावण्यात असून, ते नेमके कुठे लावण्यात येणार? असा सवालही करण्यात आला आहे.
हेही वाचा…उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना समन्स…! ‘या’ प्रकरणात १४ जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश
मुंबईतल्या रस्त्यावर बसवण्यात येणाऱ्या स्ट्रीट फर्निचरसाठी काढण्यात आलेले २६० कोटींचे टेंडर म्हणजे, मुंबईकरांच्या पैशातून कंत्राटदार मित्रांसाठी काढलेले टेंडर. असं ट्विट शिवसेना उबाठा गटाकडून करण्यात आला आहे. तसेच एकाच पुरवठादाराकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करताना सूट मिळण्याएवजी वाटाघाटांशिवाय वस्तूंची किमंत मात्र वाढवली गेली आहे. ह्या टेंडर अंतर्गत अंदाजे ४०, ००० स्ट्रीट बेंच आणि कुंड्यांची खरेदी करण्यात येणार असून, ते नेमके कुठे लावण्यात असून, ते नेमके कुठे लावण्यात येणार? असा सवालही करण्यात आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांसह शिंदेंची अर्धा डझन मंत्र्यांची फौज पंढरपुरात जाणार, विठुरायच्या दर्शनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार ?
हेही वाचा…“अजित पवारांची प्रदेशाध्यक्षपदाची इच्छा पुर्ण होणार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आज निर्णय घेणार”
हेही वाचा…राष्ट्रवादी काॅंग्रेस नेत्यांचे डिस्ने कार्टून स्टाईलमध्ये फोटो व्हायरल, अजित दादांचा तर भन्नाट, पाहा फोटो
हेही वाचा…“ज्यांनी १५ वर्षे मुंबई महापालिका ओरबडली, तेच आता….”, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
हेही वाचा…“‘भिडे चे नवे किडे’ या वृत्तीला वेळीच ठेचलं पाहिजे”, वर्षा गायकवाडांचा संभाजी भिडेंवर हल्लाबोल