मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप अन् ठाकरेंकडून मोठी रणनीती आखली जात आहे. तर मुंबई महानगरपालिकेवर कोणत्याही परिस्थितीवर झेंडा फडकवणार असा चंग बांधला आहे. यातच आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू असतांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना कोर्टाने समन्स बजावले आहेत.
हेही वाचा…“पुण्यात तरूणीवर कोयत्याने वार,” अकार्यक्षम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, राष्ट्रवादी आक्रमक
शिवसेना खासदार राहूल शेवाळे यांच्याविरोधात सामानातून बदनामीकारक मजकूर छापून आणल्याच्या प्रकरणी हे समन्स बजावण्यात आलं आहे. राहुल शेवाळे यांच्याविरोधात सामानामध्ये छापलेल्या मजकूरावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी या मजकुराविरोधात मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयात धाव घेत मानहानाीचा दावा केला होता.
हेही वाचा…“अनिल परबांवर कडक कारवाई झाली पाहिजे”, भाजप नेत्याची मागणी
राहुल शेवाळे यांच्या तक्रारीची दखल मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाने घेतली आहे. याप्रकरणी आज कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून ठाकरे आणि राऊत यांना समन्स बजावण्यात आलं आहे. ठाकरे आणि संजय राऊत यांना १४ जुलैला कोर्टात हजर राहावे असा आदेश देण्यात आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…पुण्यात दिवसा ढवळ्या तरूणीवर कोयत्याने हल्ला..! “गृहमंत्र्यांनाही बहुथा राजकीय..,” अजित पवारांचा घटनेवर संताप
हेही वाचा…एकनाथ शिंदेंचा एक आदेश अन् राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ‘१८’ नगरसेवक ‘सहा’ वर्षासाठी निलंबित
हेही वाचा…“टिकाटिपण्या, फोडाफोडीचं राजकारण, दडपशाही यातून जर सवड मिळाली तर..” काॅंग्रेसचा फडणवीसांवर निशाणा
हेही वाचा…खडसे अन् गुलाबराव पाटलांमध्ये समझोता, तडजोड..! ‘त्या’ प्रकरणाला लागला पुर्णविराम
हेही वाचा…“‘बाळासाहेबांना म्हातारा’, असं संबोधन करणाऱ्या सुषमा अंधारे तुमच्या नेते कश्या?”, मनसेचा सवाल