पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत सहाव्या क्रमांकावर उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिचा खून झाल्याची घटना नुकतीच घडली असतांना आता पुण्यात आणखी एक घटना घडली आहे. पुण्याच्या सदाशिव पेठेतील एका व्यक्तीने तरूणीवर दिवसा ढवळा कोयत्याने वार केल्याने आता राष्ट्रवादीने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा…सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार, शरद पवारांच्या पट्टशिष्याचा मुलगा BRS मध्ये
पुण्याच्या वर्दळीचा ठिकाण असलेल्या सदाशिव पेठेत पेरूगेट पोलीस चौकीजवळ ही घटना घडली आहे. पावन मारूती मंदिराजवळ तरूणी थांबली असता त्याठिकाणी हल्लेखोर तरूण आला. अन् त्याच्यात वाद घालण्यात सुरूवात केली. त्यानंतर तरूणीवर हल्लेखोरांनी कोयत्याने हल्ला करण्यास सुरूवात केली. परंतु त्याठिकाणाहून तरूणीनी पळ काढल्याने तिचा जीव वाचला.
हेही वाचा…“मनात राग आहे, की मुंबईचा पैसा हा दिल्लीश्वराच्या सांगण्यावरून लुटला जातोय”, आदित्य ठाकरे
या घटनेवरून राष्ट्रवादीचे युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रचा बिहार करून टाकलाय देवेंद्र फडणवीसांनी अकार्यक्षम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. असं सुरज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राचा बिहार करून टाकलाय देवेंद्र फडणवीसांनी ..अकार्यक्षम गृहमंत्री @Dev_Fadnavis राजीनामा द्या. https://t.co/EMHn37SY6Z
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) June 27, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“अनिल परबांवर कडक कारवाई झाली पाहिजे”, भाजप नेत्याची मागणी
हेही वाचा…“..अशीच नौटंकी सुरू असेल तर चंद्रशेखर रावांचा तेलंगणातही पराभव होईल”,
हेही वाचा…मोठी बातमी..! ठाकरे गटातील ११ कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, अनिल परबांवर गुन्हा दाखल
हेही वाचा…ठाकरे गटातील ‘बडा’ नेता आज एकनाथ शिंदे गटात जाणार, ठाकरेंचा आणखी एक मोहरा कमी होणार ?
हेही वाचा…“शरद पवारांनी केली ती मुत्सद्देगिरी अन् एकनाथ शिंदेंनी केली ती…”, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार