मुंबई : जगात एव्हाना देशात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. यात आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या प्रमुख नेत्यांचे क्युट अवतार तयार करण्यात आले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल होत आहे. यामध्ये एआय जनरेटेड फोटो बनवणाऱ्या कलाकाराचं नाव अमित वानखेडे यांनी आमदार बच्चू कडू यांचे जनसंपर्क अधिकारी आहेत. अमित वानखेडे यानी हे सर्व फोटो आपल्या ट्विटवर अपलोड केले आहेत.
READ ALSO :
ठाकरे गटाकडून मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची यादी जाहीर, राज्य सरकारवर साधला निशाणा
हेही वाचा…“ज्यांनी १५ वर्षे मुंबई महापालिका ओरबडली, तेच आता….”, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
हेही वाचा…“‘भिडे चे नवे किडे’ या वृत्तीला वेळीच ठेचलं पाहिजे”, वर्षा गायकवाडांचा संभाजी भिडेंवर हल्लाबोल
हेही वाचा…“..तर देवेंद्र फडणवीसांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा”
हेही वाचा…“कालच्या प्रकरणावरून शिंदे-फडणवीसांच्या भक्तगणांनी बांगड्या फोडायला सुरूवात केली”, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल