• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Political Maharashtra
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी
No Result
View All Result
Political Maharashtra
No Result
View All Result
Home Latest Breaking News

“धार्मिकतेवरून राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर..”; गृहमंत्र्यांनी मनसेला फटकारलं

harichandra by harichandra
May 24, 2022
in Latest Breaking News, Maharashtra, Mumbai, News, Politics, भाजप, मनसे
0
dilip walse patil vs mns
0
VIEWS
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मुंबई :  देशात सध्या मंदिर-मशिदीवरुन धार्मिक वाद सुरू आहेत. हा विषय काढून राज्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या गोष्टीला इतके महत्त्व देता कामा नये. हजारो वर्षांपूर्वी ज्या गोष्टी घडल्या त्या आधारावर आता धार्मिक वाद निर्माण करुन एक अस्थिर वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. हे सर्व निषेधार्ह असून पोलिसही याचा गांभीर्याने तपास करत आहेत, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

अमित शहा, फडणवीसांवर गंभीर आरोप, तर शिवसेनेवर टिका; इम्तियाज जलील संतापले 

मनसेकडून शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचा एक जुना फोटो व्हायरल करण्यात येत आहे. यावर बोलताना ते म्हणाले की,  पवार साहेब हे अनेक वर्षांपासून राज्य कुस्तीगीर संघटनेचे प्रमुख आहेत. बृजभूषण सिंह हे सुद्धा भारतीय कुस्ती महासंघाचे पदाधिकारी आहेत. कुस्ती स्पर्धेच्या आयोजनातला हा जुना फोटो आहे. फोटोच्या मागील बॅनरवर कुस्ती कार्यक्रमाचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे त्या फोटोचा राजकीय संबंध लावायचे कारण नाही, असे त्यांनी सांगितले.

“सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कपात केलीच नाही”; ठाकरे सरकारने लोकांना मुर्ख बनविले; 

ओबीसी आरक्षणासाठी सत्तेतील काही पक्ष आग्रही नाहीत, असा गैरसमज प्रसारमाध्यमांद्वारे केला गेला. त्यावर दिलीप वळसे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, सर्वच पक्षांचा ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे असा आग्रह आहे. राष्ट्रवादीचे नेते  छगन भुजबळ यांनी स्वत: सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन त्यासंदर्भात केसेस लढवल्या आहेत.

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत भाजपचाच डाव; बृजभुषण सिंह यांनीच दिली कबुली ? 

दरम्यान,  निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असला तरी प्रत्यक्ष निवडणुका होण्यापूर्वी ओबीसी आरक्षण जाहीर झालेले असेल. त्यासाठी आवश्यक इम्पिरिकल डाटा सर्वोच्च न्यायालयाला देऊन मध्य प्रदेशासाठी ज्याप्रकारे निकाल आला, तसाच निकाल महाराष्ट्रासाठीही सर्वोच्च न्यायालयाकडून घेऊन अंतिमत: ओबीसी वर्गालाही येणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत योग्यरित्या समाविष्ट केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read also:

  • “ओबीसी हा भाजपचा डीएनए, तर ठाकरे सरकार आरक्षणाचे हत्यारे” फडणवीसांचा ठाकरे सरकारविरोधात एल्गार 
  • “तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान”; मनसेचा शरद पवारांवर निशाणा 
  • औरंगाबादमध्ये भाजपचा ‘जल आक्रोश मोर्चा’; देवेंद्र फडणवीस दानवेंचं मोठं शक्तीप्रदर्शन
  • ..तर तुला गृहमंत्र्यांच्या दारी उभं करू, अमरावतीची भाकरवडी 
  • राज ठाकरेंचं भाषण आघाडीतील प्रत्येक नेत्यांनी गांभीर्याने घेण्याची गरज; भास्करराव जाधव 
Tags: BJP MLA Sudhir Mungantiwar has criticized Home Minister Dilip Walse Patilcdilip walse patilDilip Walse Patil - Home | FacebookEvery soldier in the police force will be a PSI; Information of Home Minister Dilip Walse PatilHome Minister Dilip Walse Patil slammed MNSMenteri Dalam Negeri Dilip Walse Patilmns president raj thackeray latest newsno one should do politics - Dilip Walse PatilRaj Thackerayraj thackeray latest news in marathiraj thackeray latest photosraj thackeray latesy newsraj thackeray live on Auraganbadraj thackeray speechRally MIM ora bakal diidini ing Mumbai - Menteri Dalam Negeri Dilip Walse Patilराज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत भाजपचाच डाव; बृजभुषण सिंह यांनीच दिली कबुली ?

Stay Connected on Social Media..

Recent News

Who will take the chair of Fadnavis, Ajit Pawar or Jayant Patil?

“फडणवीसांची ती खुर्ची कोण घेणार”; अजित पवार की जयंत पाटील?

July 1, 2022
Chandrakant Patil made a big sacrifice to Devendra Fadnavis to make Shiv Sainik Chief Minister

 “शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मोठा त्याग केला”

July 1, 2022
You are not Mumbai, you are not Maharashtra either

“तुम्ही म्हणजे मुंबई नाही, अन् महाराष्ट्रही नाही”; आरे कारशेडवरून ठाकरेंना भाजपचा टोला

July 1, 2022
opportunity-for-a-new-face-from-bjp-for-the-post-of-assembly-speaker-2

मुख्यमंत्रीपदाचा राग अमित शहांवर काढला? फडणवीसांच्या बॅनरवरून शहांचा फोटो गायब?

July 1, 2022
Political Maharashtra

Follow Us

Browse by Category

  • Agasti Sahakari Sakhar Karkhana
  • Agriculture
  • Apps
  • Business
  • Corona
  • Education
  • Elections
  • Entertainment
  • Exclusive
  • Fact Check
  • Food
  • Gadget
  • Goa Election 2022
  • Health
  • Jaywant Sugars Factory
  • Kalmodi dam
  • karmaveer shankarrao kale sahakari sakhar karkhana
  • Khandesh
  • Kokan
  • Latest Breaking News
  • Law
  • Lifestyle
  • Maharashtra
  • Marathawada
  • Marathwada water Grid Project
  • Mobile
  • Mula Sakhar Karkhana
  • Mumbai
  • Mumbai Sahkari Bank
  • News
  • Nilwande Dam News
  • obc reservation
  • Pandharpur Assembly by-election
  • Parner Sakahar karkhana
  • Photo Feature
  • Pimpri Chinchwad
  • Politics
  • Pune
  • reservation
  • Review
  • Sai Sansthan Shirdi
  • Science
  • Startup
  • Story
  • Sugar News
  • Tech
  • Vidharbha
  • World
  • अहमदनगर महानगरपालिका
  • अहमदनगर महानगरपालिका बातम्या
  • इतर
  • उजनी पाणी प्रश्न
  • काँग्रेस
  • कुकडी पाणी प्रश्न
  • कुकडी पाणी प्रश्न
  • कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक
  • कोल्हापुर जिल्हा परिषद
  • कोल्हापूर जिल्हा दूध संघ – गोकुळ निवडणूक
  • जरंडेश्वर साखर कारखाना
  • देश-विदेश
  • नाशिक
  • प. महाराष्ट्र
  • पक्ष
  • पिंपरी चिंचवड प्राधिकरण विलिनीकरण:
  • पुणे महानगर पालिका निवडणुक बातम्या
  • पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए)
  • बिलोली- देगलूर पोटनिवडणुक
  • भाजप
  • मनसे
  • मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प
  • मराठा आरक्षण
  • मराठा आरक्षण
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • महाराष्ट्रातील सहकार चळवळ
  • महाविकास आघाडी सरकार
  • रा. काँग्रेस
  • राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना
  • रिपाइं
  • वंचित
  • वैद्यनाथ साखर कारखाना
  • शिवसेना
  • शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना
  • श्री छत्रपती शाहू साखर कारखाना

Recent News

Who will take the chair of Fadnavis, Ajit Pawar or Jayant Patil?

“फडणवीसांची ती खुर्ची कोण घेणार”; अजित पवार की जयंत पाटील?

July 1, 2022
Chandrakant Patil made a big sacrifice to Devendra Fadnavis to make Shiv Sainik Chief Minister

 “शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मोठा त्याग केला”

July 1, 2022
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 - Political Maharashtra

IMP
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी

© 2020 - Political Maharashtra