मुंबई : दादरमधील महापौर निवासस्थानाच्या जागेत होत असलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाबाबत उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यास तयार असल्याची माहिती समोर येत आहे. वेळ आल्यास राज ठाकरेंसोबत चर्चा करण्यास तयार आहे. असं उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे म्हटलं असल्याचं सुत्रांनी माहिती दिली आहे. परंतु कोणत्या विषयावर चर्चा करायची आहे. यावर आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी भाष्य केलं आहे.
हेही वाचा…“देशपातळीवर नरेंद्र मोदींसारखा दुसरा पर्याय मला दिसत नाही”, अजित पवार
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची १९६६ पासून १९९० पर्यंतची भाषणे राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी ध्वनीमुद्रीत केली होती. ती भाषणे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी उद्धव ठाकरेंना हवी आहेत. त्याकामात मदत करण्यासाठी राज ठाकरे फोन उचलणार असतील, तर बोलण्यास तयार आहे. असं ठाकरेंनी म्हटलं आहे.
हेही वाचा…राहुल गांधी संसदेत पुन्हा परतले, मोदी-शहांना राहुल गांधींची भिती
दरम्यान, फोन उचलण्यास तयार असतील, तर बोलणार ? याचा अर्थच मला कळत नाही. राज ठाकरे फोन उचलणार नाहीत, हे उद्धव ठाकरेंच्या डोक्यातच कसं आलं? जे स्वत: लोकांचे फोन उचलत नाहीत, त्यांच्याच मनात ही भीती असू शकते. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याचा फोन राज ठाकरे उचलतात. असा टोला संदीप देशपांडे यांनी ठाकरेंना लगावला.
READ ALSO :
हेही वाचा…अंबादास दानवेंसोबतच्या राड्यानंतर भूमरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “आवाज वाढला कारण..”
हेही वाचा…आदित्य ठाकरेंनी आणखी एक घोटाळा बाहेर काढला, खोके सरकार म्हणत टिकाही केली
हेही वाचा…“वेळ आल्यास राज ठाकरेंसोबत चर्चा करण्यास तयार,” उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र येणार ? चर्चांना उधाण
हेही वाचा…“आम्ही सत्य, लोकशाही आणि संविधानासाठी लढत राहू”
हेही वाचा…अंबादास दानवे, सत्तार अन् भुमरे यांच्यात जोरदार राडा, बैठकीत मोठा गोंधळ