• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Political Maharashtra
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी
No Result
View All Result
Political Maharashtra
No Result
View All Result
Home Latest Breaking News

“मी अपक्ष म्हणून फार्म भरलाच नव्हता, सगळं उघड करणार..;” सत्यजीत तांबेंचा काॅंग्रेसला इशारा

harichandra by harichandra
January 30, 2023
in Latest Breaking News, Maharashtra, Mumbai, News, Politics, काँग्रेस, भाजप, रा. काँग्रेस, शिवसेना
0
I had not filled the form as an independent, Satyajit Tambe's warning to the Congress will reveal everything
0
VIEWS
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

नाशिक : नाशिक पदवीधर मतदार संघावर माझ्या वडिलांनी गेल्या 14 वर्ष प्रतिनिधीत्व केलं. त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षातील नेते आमच्यासोबत आहेत. आम्ही फक्त निवडणुकी पुरतंच राजकारण करत आलो आहोत. सामान्य लोकांसाठी आम्ही कधीही पक्षीय भेदाभेद ठेवत नसतो. याची पंरपरा आम्ही जपली आहे. त्यामुळे आमच्यासोबत सगळेच राजकीय पक्ष प्रमाने काम करतांना दिसत आहेत. असं नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी सांगितले. आज राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यावेळी ते बोलत होते.

पुण्यात आपचं संघटन वाढतयं…! काळजेवाडी चऱ्होली बुद्रुक येथे आप च्या शाखेचे उदघाटन 

नाशिक पदवीधर मतदार संघ हा 54 तालुक्यांचा आणि चार हजारांपेक्षा जास्त गाव असल्याचा मतदार संघ आहे. त्यामुळे येथील सगळ्याच संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत विजय माझा झालाच आहे. फक्त मताधिक्य किती पडतंय. ते पाहणं आवश्यक आहे. आता पर्यंत 100 संघटना आणि विविध राजकीय नेत्यांनी मला पाठिंबा दिला आहे. एक चांगला उमेदवार म्हणून तुमच्या पाठिशी लोकं उभ राहत असतील तर त्याचा अधिक आनंद आहे. असंही ते म्हणाले.

“..तर त्यावेळी महेश लांडगे हे शिवसेनेचे आमदार झाले असते”, शिंदेंनी सांगितली जुनी आठवण 

तसेच आगामी काही काळात तुम्ही एखाद्या पक्षात प्रवेश करणार का ? या प्रश्नावर ते म्हणाले की, मी अपक्ष म्हणून आहे, आणि भविष्यातही अपक्ष म्हणूनच राहणार आहे. तसेच माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियावर जे काही गेल्या दहा दिवसांपासून राजकारण सुरू आहे. त्यावर वेळ आल्यावर योग्य ते उत्तर देऊ. असंही सत्यजीत तांबे म्हणाले.

“हिंदु आक्रोश मोर्चा हा मोदी आणि शहांच्या विरोधात,” संजय राऊतांची भाजपवर प्रखरशब्दात टिका 

दरम्यान, माझी उमेदवारी ही अपक्ष म्हणून नव्हती तर ती काॅंग्रेसचीच होती. तीन वाजेपर्यंत एबी मध्ये जोडू शकलो नाही म्हणून ती अपक्ष झाली आहे. माझी अपक्ष उमेदवारी नव्हतीच. तसेच जे काही अर्थसत्य आहे. त्यावर थोड्या दिवसांनी सांगणार आहे. त्यावेळी लोकं चक्कीच होतील. असं म्हणत सत्यजीत तांबेंनी नाना प टोले यांच्या आरोपांवर उत्तर दिलं.

Read also

  • “हिंदू नव्हे, भाजपची सत्ता संकटात…;” हिंदू आक्रोश मोर्चावर काॅंग्रेसची प्रतिक्रिया 
  • सत्यजीत तांबेंना भाजपची खुली ऑफर..! सत्यजीत तांबेंचं त्यावर प्रत्युत्तर काय? 
  • शिवसेना, धनुष्यबाणा संदर्भात ठाकरे अन् शिंदे गटाचं लेखी उत्तर…! निवडणुक आयोगाकडे दाखल 
  • पिंपरी-चिंचवडमध्ये आता ‘रामराज्य’ : शिंदे-फडणवीस सरकारची आमदार लांडगेंना ताकद! 
  • “माझाच विजय झाला आहे, आता फक्त निकालाची वाट”, मतमोजणीआधी सत्यजीत तांबेंचा विश्वास 
Tags: I had not filled the form as an independentSatyajit Tambe's warning to the Congress will reveal everythingsatyjeet tambesatyjeet tambe congresssatyjeet tambe marathi newssatyjeet tambe naewssatyjeet tambe nashiksatyjeet tambe on bjpsatyjeet tambe on nana patoleराधाकृष्ण विखे पाटील सत्यजीत तांबे ऑफऱसत्यजीत तांबेसत्यजीत तांबे उमेदवारसत्यजीत तांबे काॅंग्रेससत्यजीत तांबे नाशिकसत्यजीत तांबे नाशिक उमेदवार

Stay Connected on Social Media..

Recent News

These Shindas wasted our opportunity, Thorat said in front of the Gadkari

“या शिंदेंनी आमची संधी घालवली..!” गडकरींसमोर थोरातांनी सांगितली मनातली खदखद

March 19, 2023
in-the-last-five-years-three-chief-ministers-have-changed-three-swearing-in-ceremonies-were-held-the-child-is-bitter

गेल्या पाच वर्षांमध्ये तीन मुख्यमंत्री बदलले, तीन वेळा शपथविधी झाले, त्यामुळे पुढल्या दीड वर्षात काय होणार ? बच्चू कडू

March 19, 2023
The standing country knows who is living on the pieces of Sharad Pawar

“शरद पवारांच्या तुकड्यांवर कोण जगतंय, हे उभा देश ओळखतो ? ज्याला कावीळ झालेली असते..” रामदास कदमांची टिका

March 19, 2023
Yogesh Kadam's staunch supporter in the Thackeray group, a blow before the Shinde meeting

शिंदेंच्या सभेआधी जोरचा झटका, योगेश कदम यांचे कट्टर समर्थक ठाकरे गटात

March 19, 2023
Political Maharashtra

Follow Us

Virtual Media

Pune Maharashtra

politicalmaharashtra.in

Browse by Category

  • Agasti Sahakari Sakhar Karkhana
  • Agriculture
  • Apps
  • Business
  • Chinchwad By Election
  • Corona
  • Education
  • Elections
  • Entertainment
  • Exclusive
  • Fact Check
  • Food
  • Gadget
  • Goa Election 2022
  • Health
  • Jaywant Sugars Factory
  • Kalmodi dam
  • karmaveer shankarrao kale sahakari sakhar karkhana
  • Khandesh
  • Kokan
  • Latest Breaking News
  • Law
  • Lifestyle
  • Maharashtra
  • Marathawada
  • Marathwada water Grid Project
  • Mobile
  • Mula Sakhar Karkhana
  • Mumbai
  • Mumbai Sahkari Bank
  • News
  • Nilwande Dam News
  • obc reservation
  • Pandharpur Assembly by-election
  • Parner Sakahar karkhana
  • Photo Feature
  • Pimpri Chinchwad
  • pimprichinchwad
  • Politics
  • Pune
  • reservation
  • Review
  • Sai Sansthan Shirdi
  • Science
  • Startup
  • Story
  • Sugar News
  • Tech
  • Vidharbha
  • World
  • अहमदनगर महानगरपालिका
  • अहमदनगर महानगरपालिका बातम्या
  • इतर
  • उजनी पाणी प्रश्न
  • कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ
  • काँग्रेस
  • कुकडी पाणी प्रश्न
  • कुकडी पाणी प्रश्न
  • कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक
  • कोल्हापुर जिल्हा परिषद
  • कोल्हापूर जिल्हा दूध संघ – गोकुळ निवडणूक
  • चिंचवड पोटनिवडणूक बातम्या
  • चिंचवड विधानसभा मतदारसंघ
  • जरंडेश्वर साखर कारखाना
  • देश-विदेश
  • नाशिक
  • प. महाराष्ट्र
  • पक्ष
  • पिंपरी चिंचवड प्राधिकरण विलिनीकरण:
  • पिंपरीचिंचवड
  • पुणे महानगर पालिका निवडणुक बातम्या
  • पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए)
  • बिलोली- देगलूर पोटनिवडणुक
  • भाजप
  • मनसे
  • मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प
  • मराठा आरक्षण
  • मराठा आरक्षण
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • महाराष्ट्रातील सहकार चळवळ
  • महाविकास आघाडी सरकार
  • रा. काँग्रेस
  • राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना
  • राहुल कलाटे मराठी बातम्या
  • रिपाइं
  • वंचित
  • वैद्यनाथ साखर कारखाना
  • शिवसेना
  • शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना
  • श्री छत्रपती शाहू साखर कारखाना

Recent News

These Shindas wasted our opportunity, Thorat said in front of the Gadkari

“या शिंदेंनी आमची संधी घालवली..!” गडकरींसमोर थोरातांनी सांगितली मनातली खदखद

March 19, 2023
in-the-last-five-years-three-chief-ministers-have-changed-three-swearing-in-ceremonies-were-held-the-child-is-bitter

गेल्या पाच वर्षांमध्ये तीन मुख्यमंत्री बदलले, तीन वेळा शपथविधी झाले, त्यामुळे पुढल्या दीड वर्षात काय होणार ? बच्चू कडू

March 19, 2023
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 - Political Maharashtra

IMP
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी

© 2020 - Political Maharashtra