मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी पक्ष प्रवेश करताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी शिंदे गटात सामिल झालेत. यातच आता मुंबईतील माजी नगरसेवकर किरण ज्योतिबा लांडगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला.
हेही वाचा…हसन मुश्रीफ, प्रतीक पटेल लोकसभा निवडणुक लढणार, राष्ट्रवादीत चर्चा, भाजपला धक्कातंत्र देण्याच्या तयारीत
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चांदिवली मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १६० चे माजी नगरसेवक किरण ज्योतिबा लांडगे तसेच चांदिवली शिव वाहतूक सेनेचे चिटणीस अर्जून रमेश घोलप यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. याआधी उपशाखाप्रमुख रमेश यादव, हितेश टंख, संजय लांडगे, शैलेश जगदाळे, प्रमोद राजगुरू तसेच ज्येष्ठ शिवसैनिकांचा समावेश होता. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आमदार दिलीप लांडे, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक व प्रवक्ते नरेश म्हस्के, शिवसेना प्रवक्त्या तसेच चांदिवली विभागातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा…शिंदे-फडणवीसांच्या महायुती ला ‘नवा भिडू’ मिळणार, महाविकास आघाडी विरूद्ध ताकद वाढवणार
दरम्यान, राज्यातील युती सरकार सर्वसामान्य नागरिकांचे सरकार असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम तत्पर असलेले सरकार आहे. चांदिवली विभागात अनेक प्रश्न अद्यापह प्रलंबित असून राज्य सरकारच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चित प्रयत्न करू अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबईत सध्या अनेक सुधारणा होत असून अनेक बदल घडत आहेत. वस्त्यांमध्ये उत्तम आरोग्य सोयीसुविधा, चांगले रस्ते, पुरेशी वीज, पाणी तसेच चांगल्या स्वच्छ स्वच्छतागृहांची सोय आपल्या विभागात नक्की करून दिली जाईल. असंही शिंदे म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…मध्यरात्री राज ठाकरे-फडणवीसांची भेट…! दुसऱ्याच दिवशी भाजपने मनसेला पाडलं खिंडार, एकच चर्चा
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना शिवसेना राष्ट्रवादीत विलीन करण्यासाठी राऊतांना १०० कोटींची ऑफर”, भाजप आमदाराचा मोठा दावा
हेही वाचा…राष्ट्रवादीकडून नगर लोकसभा मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी, राष्ट्रवादीतील ‘या’ नेत्यांच्या नावांची चर्चा
हेही वाचा…संजय शिरसाट यांना ‘त्या’ प्रकरणात क्लिनचीट, अहवाल प्राप्त झाला नसल्याची महिला आयोगाची प्रतिक्रिया
हेही वाचा…“शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांना पुढच्या निवडणुका भाजपच्या चिन्हावर लढावे लागणार”