पुणे : आयएल आणि एफएस या कंपनीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटलांची इडीकडून चौकशी सुरू आहे. जयंत पाटलांवर इडीने कारवाई केल्याने आज संपुर्ण राज्यात राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत ईडी आणि भाजपच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं असून त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“रेडे कापण्यासाठी शिंदे गटाने पापुआ न्यु गिनीला जावे”, राऊतांचा शिंदे गटावर पुन्हा हल्लाबोल
मुळात केंद्रीय यंत्रणा असतील अथवा राज्याच्या यंत्रणा असतील, त्या त्यांंचं काम करत असतात. त्यांच्याकडे काही संशयास्पद माहिती असेल, अथवा एखादं प्रकरण असेल म्हणून त्यांनी जयंत पाटील यांना चौकशीसाठी बोलावलं असेल. जर पाटलांचा या खटल्याशी काही संबंध नसेल तर त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“..तर सामान्य लोकांच्या पोरांनी काय करावं, वानखेडेंचा मुद्दा संसदेत मांडणार”, सुप्रिया सुळे
जंयत पाटलांना आयएल आणि एफएस या कंपनीत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी इडीने नोटीस धाडली आहे. त्याचंसंदर्भात जंयत पाटलांना ईडीने दोनदा नोटीस पाठविली होती. त्यानंतर आज जंयत पाटील पायी चालत याप्रकरणी संदर्भात पायी चालत इडीच्या कार्यालयात जात आहेत. यादरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली असून मोदी चोर असल्याच्या घोषणा दिल्या जात आहेत. त्यामुळे मुंबईतील इडीच्या कार्यालयासमोरील परिसर मोदी चोर है च्या घोषणांनी दणादणून गेला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“..तर संजय राऊत अंडासेलमध्ये असते..” शिंदे गटाच्या आमदारानी व्यक्त केली शक्यता
हेही वाचा…आघाडीत आता भाऊ बंदकी…! कोण मोठा भाऊ, कोण लहान भाऊ, ? जागावाटपावरून संघर्ष सुरू ?
हेही वाचा…” आघाडीत आता राष्ट्रवादीचं मोठा भाऊ,..” अजित पवार अन् पृथ्वीराज चव्हाणांमध्ये रंगला कलगीतूरा
हेही वाचा…भाजपविरूद्ध आघाडीने रणशिंग फुंकलं..! ‘१६ जून’ आघाडीचा मोर्चा महापालिकेवर धडकणार
हेही वाचा…“ते फोटो बीडचे नाही तर शिंदेंच्या वरळीतील सभेचे,” ठाकरे गटाने फोटो पाठवत भाजप अन् शिंदे गटाचं पितळ उघड पाडलं