नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पापुआ न्यू गिनी देशाच्या दौऱ्यावर असून ते एचआयपीआयसी शिखर संमेलनात सहभागी होणार आहेत. त्याआधी नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे हजर होते. यावेळी जेम्स मारापे यांनी विमानतळावर मोदींच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. यावरून आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…“जयंत पाटलांसाठी राष्ट्रवादीचं ‘तुफान’ मुंबईत धडकलं..! ‘मोदी चोर है’च्या घोषणा
पापुआ न्यु गिनीमध्ये ते भ्रष्टचारी आणि फरारी झालेले नेते होते. पापुआ न्यु गिनी देशात सध्या अंधश्रद्धा, जादूटोणा, जंतरमंतर यासाठी त्या देशाची जगात ख्याती आहे. अत्यंत जादूटोणा, भुतप्रेत, यासाठी तो देश प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्या देशाच्या पंतप्रधानांने मोदींचे चरणस्पर्श केले. तर याठिकाणी भाजपचे नेते डंका पिटत असतील तर त्यांना माझा नमस्कार असा टोला राऊतांनी भाजपला लगावला.
हेही वाचा…“भाजपकडून पडळकरांना मंत्रीपद दिल्यानंंतर शिंदे साहेबांनी मग बिचकुलेंना मंत्रीपद द्यावं”, राष्ट्रवादीने डिवचलं
पुढे बोलतांना त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. खरं तर आमच्यकडे गुवाहाटीला जाणारे लोक त्यांनी पापुआ न्यु गिनीला जायला हवं होतं. तर खरा जादूटोणा, रेडे कापायचे असतील तर शिंदे गटाने पापुआ न्यु गिनीला जावे. असा टोलाही त्यांनी लगावला.
READ ALSO :
हेही वाचा…“..तर सामान्य लोकांच्या पोरांनी काय करावं, वानखेडेंचा मुद्दा संसदेत मांडणार”, सुप्रिया सुळे
हेही वाचा…घरातले दागिने विकून, पैशांची उधळण करत शेतकरी आक्रमक, ७०० पेक्षा बोगस कंपन्यांंवर कारवाई करण्याची मागणी
हेही वाचा…“2024 नंतर ईडीच्या कारवायात ‘कुणाला’ तुरूंगात पाठवयाचं, त्या यादी तयार करू,” संजय राऊत
हेही वाचा…“ज्या पंतप्रधानांनी मोदींचे ‘चरणस्पर्श’ केले, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रंचड आरोप, काही काळ होते फरारी”
हेही वाचा…“आता ‘टिल्लूपासून उल्लु’पर्यंत आता सर्वांची वरात निघेल”, जयंत पाटलांच्या इडी कारवाईवरून राष्ट्रवादीने दिला भाजपला इशारा