IMPIMP
Keep these three faces in your head. IIT BHU gang rape case, all three accused members of BJP IT cell Keep these three faces in your head. IIT BHU gang rape case, all three accused members of BJP IT cell

हे तीन चेहरे डोक्यात साठवून ठेवा.! IIT BHU मधील सामूहिक ब’ला’त्का’र प्रकरण, तिन्ही आरोपी भाजपा आयटी सेलचे सदस्य

मुंबई : आयआयटी बीएचयुमध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष करून हे तिन्ही आरोपी भाजपच्या आयटी सेलचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यावरून राज्यात एव्हाना देशात विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. तसेच बलात्काराची घटना होऊन आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांना तब्बल ६० दिवस लागल्याने अनेकांना यावरून संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा..“मुथरेत श्रीकृष्ण मंदिर उभारावं,” नितेश राणेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे मागणी 

२ नोव्हेंबर रोजी आयआयटी बीएच युच्या न्यू गर्ल्स हॉटेलमधून रात्री दीडच्या सुमारास शतपावळी करण्यासाठी बाहेर पडली होती. त्यानंतर ती वाटेत एका मित्राला भेटली हे दोघेही काही अंतर चालत गेले. त्याचेवेळी एका दुचाकीवरून तीन अज्ञात तरूण आयआयटीच्या कॅम्समध्ये घुसले त्यानंतर दोघांना वेगवेगळं केले. तसेच तीन तरूणांनी बंदूकीचा धाक दाखवून पीडीत तरूणीवर बलात्कार करून याचे व्हिडीओ देखील काढले. यानंतर पीडीत तरूणीने  लंका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु हे तिन्ही आरोपी भाजपशी संबंधित असल्याने त्यांच्यावर दोन महिन्यात काहीही कारवाई करण्यात आली नाही.

हेही वाचा..“नववर्ष मावळतांना मावळची जागा आपली पाहिजे”, मावळ लोकसभेसाठी ठाकरे गटाचा नेता ठरला ? 

या प्रकार समोर आल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपवर जोरदार टिका केली. तसेच पीडीत तरूणीला न्याय देण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कुणाल पांडेय, संयोजक भाजप आयटी सेल वाराणसी महानगर, सक्षम पटेल सहसंयोजक भाजप आयटीसेल वाराणसी महानगर, तसेच आनंद उर्फ अभिषेक चौहान कार्य समिती सदस्य भाजप आयटी सेल वाराणसी महानगर यांचा समावेश आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान,  पीडीत तरूणीवर बलात्कार केलेल्या तिन्ही आरोपीचे फोटो ट्विट करून काॅंग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. हे तीन चेहरे डोक्यात साठवून ठेवा. IIT BHU मधील सामुहीक बलात्काराचे आरोपी आहेत. देशातील सर्व मिडीया आणि सत्ताधारी पक्षाची सगळी ताकद यांना वाचवण्यासाठी खर्च केली जातेय. या देशातील आया-बहिणी सुरक्षित नाहीत. सगळ्यांना एकाच पक्षाचा आश्रय आहे.. हा योगायोग नाही ! असंही यशोमती ठाकूर यांनी सांगितलंय.

READ ALSO :

हेही वाचा.रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभेवर भाजपचा डोळा ; भाजप ‘या’ कॅबिनेट मंत्र्याला मैदानात उतरवण्याच्या तयारीत 

हेही वाचा..राष्ट्रवादीतल्या सासऱ्यावर भाजपमधील सून भारी पडणार का? ; ‘या’ लोकसभा मतदारसंघात निवडणूक गाजणार 

हेही वाचा..“पुर्वी मंबाजी, तुंबाजी होते, आताच्या काळात मिटकरी आहेत”, शरद पवार गटाने मिटकरींना डिवचलं 

हेही वाचामहायुतीत जागांचा पेच वाढला, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने ‘या’ जागांवर दावा सांगितला 

हेही वाचा…आगामी निवडणुकीत भाजपकडून धक्कातंत्राचा वापर ; फडणवीसांनी नेत्यांना दिली ‘ही’ तंबी