मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा कार्यकाळ येत्या १६ जुन २०२४ रोजी पुर्ण होणार आहे. त्याआधीच लोकसभा निवडणुकांचा धुराळा उडणार आहे. मागच्या लोकसभा निवडणुका या ११ एप्रिल ते १९ मे २०१९ दरम्यान झाल्या होत्या. त्यानुसार आता पुढच्या आठवड्यात २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता असून निवडणुक आयोग याबाबत पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांची सगळी प्रक्रिया जाहीर करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…जागावाटपावरून महाविकास आघाडीत भांडणं, प्रकाश आंबेडकरांचा दावा, उद्या महत्वाची बैठक
येत्या १४ मार्च रोजी देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०२४ च्या निवडणुका याही एकूण सात टप्प्यात होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत निवडणुक आयोगाकडून लवकरच पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे आता लवकरच निवडणुकांचा गुलाल आणि प्रचार सभा बघायला मिळणार आहेत.
हेही वाचा…पुणे लोकसभेची निवडणूक महायुती एकदिलाने लढणार ; चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सर्व घटक पक्षांचा निर्धार
दरम्यान, २०२९ च्या निवडणुकीप्रमाणे याही वर्षी लोकसभेच्या एकूण सात टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. यानुसार पहिल्या टप्प्यात जम्मू काश्मिर, आंध्र प्रदेश, अरूणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, मणिपुर, मेघालय, नगालॅंड, ओडिशा, सिक्किम, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान, लक्षद्वीप या राज्यांचा समावेश आहे.
READ ALSO :
हेही वाचा…महाविकास आघाडीकडून वंचितला ४ ते ५ जागा, उद्या महत्वाची बैठक
हेही वाचा“शिंदे गटाच्याच खासदार अन् मंत्र्यांत मोठा वाद,” भावना गवळीच्या समर्थकांची राठोड विरोधात पोस्टरबाजी
हेही वाचा…नितीन गडकरींच्या पाठीत वार करण्याचे भाजपचे षडयंत्र , गडकरींना भाजपच्या पहिल्या यादीतून वगळले
हेही वाचा…“लोकसभा निवडणुक झाली की अनेक आमदार शरद पवारांकडे येतील”, रोहित पवारांचा मोठा दावा
हेही वाचा…लोकसभेच्या ‘या’ १७ जागांवर अजित पवार आग्रही, महायुतीत किती अन् कोणत्या जागा मिळणार ?