मुंबई : शुक्रवारी झालेल्या ओबीसी सभेनंतर मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. पंढरपुरात मराठा समाजाकडून छगन भुजबळांचा पुतळा जाळण्यात आला आहे. यामुळे आता मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
हेही वाचा…“आज बाळासाहेब असते तर त्यांनी नरेंद्र मोदी यांचं कौतूक केलं असतं”, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केल्या भावना
ओबीसींच्या एल्गार सभेत भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात जोरदार टिकास्त्र सोडलं. यामुळे आता भुजबळांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक होतांना दिसत आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस खबरदारी घेतांना दिसत आहेत. भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेर देखील पोलिसांची गस्त वाढवण्यात आली.
हेही वाचा…“मराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सुटू शकतो”, प्रकाश आंबेडकरांचं सुचक विधान
अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी भुजबळ यांच्यावर टिका केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार त्यांच्याबाबत केलेल्या वक्तव्य खपवून घेणार नाही. असंही त्यांनी म्हटलंय. तर कालच्या भाषणाला प्रत्युत्तर देण्यासाठी गेलेल्या अंजली दमानिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…ओबीसींच्या एल्गार सभेला गैरहजर का ? पंकजा मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाल्या…
हेही वाचा…सरकारमधीलच मंत्री अन् आमदारामध्ये शाब्दिक चकमक, पक्ष श्रेष्ठींकडे भाजप आमदार तक्रार मांडणार
हेही वाचा…पुण्यात बागेश्वर धाम यांचा सत्संग, फडणवीसही हजेरी लावणार, तर अजित पवार गटाचा विरोध
हेही वाचा…मुंबईत वाद पेटणार, आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल, शिवसैनिक आक्रमक
हेही वाचा…मंत्रिमंडळ बैठकीला २९ पैकी ‘या’ १६ मंत्र्यांची दांडी, राज्याचा कारभार कसा चालणार ?