पुणे : राज्यात पक्ष फुट प्रकरणानंतर आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये अनेक राजकीय गणित बिघडणार आहेत. महायुतीतील राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात जागावाटपावरून अनेक गोष्टी बदलणार आहेत. यातच बारामतीची जागा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून हिसकावण्यासाठी आता भाजपने मोठा डाव टाकला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
हेही वाचा…नार्वेकरांसमोर ठाकरे अन् शिंदे गटाच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, पुढील सुनावणी ‘या’ तारखेला होणार
अजित पवार भाजपसोबत गेल्याने राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. तसेच आगामी लोकसभा निवडणुका महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्रित लढविणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच पहिल्यापासून भाजपचा डोळा बारामती लोकसभा मतदार संघावर लागून राहिला आहे. यातच आता अजित पवार सत्तेत सामील झाल्यामुळे भाजपला सोप्प गेलं आहे. यातच बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढणार अशी माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…अजित पवार गटाकडून शरद पवार गटातील ‘या’ बड्या नेत्याला ऑफर, ऑफर नाकारत म्हणाले, “मी शरद पवारांचा पक्का शिलेदार”
बारामतीमधून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढविणार असल्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, आपण लोकशाही मानतो. त्यामुळे कुणी ना कुणी माझ्याविरोधात लढणारच आहे. त्यामुळे अशा निर्णयांचं पूर्ण ताकदीने स्वागत केलं पाहिजे. असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांना आता राष्ट्रीय पातळीवरही मोठा धक्का, ‘७’ आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली
हेही वाचा…काळा चहा पिऊन आणि कोल्हापुरी पायताण दाखवत बावनकुळेंच्या वक्तव्याच्या ‘याठिकाणी’ जाहीर निषेध
हेही वाचा…अजितदादांचं अमृता फडणवीसांकडून भरभरून कौतूक, म्हणाल्या, “अजितदादा सोबत असल्यामुळे खूप आनंदी”
हेही वाचा…“शरद पवारांच्या निष्ठेपायी अपात्र झालो, तरी त्याची पर्वा नाही”, पवारांच्या ‘या’ शिलेदारांचं मोठं विधान
हेही वाचा…“..त्यामुळेच आजचा निर्णय राखून ठेवला,” शिंदे गटाच्या नेत्यांनी दिली महत्वाची माहिती