पुणे : शिवसेना १६ अपात्र आमदारांबाबत आज विधीमंडळाच्या सभागृहात सुनावणी पार पडली. या सुनावणीच्या वेळी ठाकरे आणि शिंदे गटातील वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. आजच्या सुनावणीत पुढील सुनावणी कशी घेणार आहात? वेळापत्रक कसं असेल ? किती वेळ लागेल.? असे अनेक प्रश्न ठाकरे गटाच्या वकिलांनी केलेत. यातच ठाकरे गटाच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादावर शिंदे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतले आहे.
हेही वाचा…“‘चल बाबा तुझ्याही घरी येतो’, ” फडणवीसांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर भाजपचं स्पष्टीकरण
विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेना १६ अपात्र आमदारांबाबत विधानसभा अध्यक्षांनी दुसऱ्यांदा सुनावणी घेतली. या सुनावणीच्या वेळी ठाकरे गटाकडून देवदत्त कामत यांनी युक्तिवाद करत विधानसभा अध्यक्षांना सर्व याचिकांवर एकदाच सुनावणी घ्या. अशी मागणी केली. त्यावर शिंदे गटातील वकिल अनील साखरे यांनी आक्षेप नोंदवत सगळ्या याचिकांची सुनावणी एकत्रित नको. असा युक्तिवाद केला.
हेही वाचा…“पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर न्या,” बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर खळबळ, विरोधी पक्षांचा भाजपवर हल्लाबोल
दरम्यान, आम्हाला शेड्यूल १० लागू होत नाही. कारण निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं असून आमच्याविरोधात शेड्यूल १० नुसार कारवाई होऊ शकत नाही. असा युक्तिवाद शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांसमोर केला. त्यावर आता पुढील सुनावणी १३ ऑक्टोंबरला होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवार गटाकडून शरद पवार गटातील ‘या’ बड्या नेत्याला ऑफर, ऑफर नाकारत म्हणाले, “मी शरद पवारांचा पक्का शिलेदार”
हेही वाचा…“तर राज्यातील लोकसभेच्या ४८ जागा लढवू,” वंचितने ‘कुणाला’ दिला इशारा ? युतीची शक्यता धुसूर
हेही वाचा…“आता कोणाला कितीही धाब्यावर नेलं, तरी २०२४ मध्ये जनता भाजपला घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”
हेही वाचा…29 तारखेला ‘कोणत्या’ तीन घोषणा होणार ? शरद सोनवणे यांच्या घोषणांकडे नागरिकांच्या नजरा
हेही वाचा…करो या मरो…, शिवसेना १६ अपात्र आमदारांबाबत नार्वेकरांना निर्णय घ्यावाच लागणार ? निकालाकडे सगळ्याचं लक्ष