पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तोंडभरून कौतूक केलं आहे. अजितदादा पवार हे राष्ट्रवादीचे एकमेव नेते आहेत. जे चांगलं काम करत आहे. त्यामुळे मला याचा खूप आनंद आहे. अजित दादा भाजपसोबत आहेत. त्यामुळे सध्याच्या युती सरकारकडून चांगली कामं होत आहे आणि येत्या काळतही होत राहतील असं अमृता फडणवीस यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“आता कोणाला कितीही धाब्यावर नेलं, तरी २०२४ मध्ये जनता भाजपला घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”
अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत भाष्य केलंय. मी कुठल्याही पदासाठी देवेंद्रजींचा विचार करत नाही. ते ज्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी चांगलं काम करत आहे. २०२४ मध्ये भाजप एक नंबर पार्टी होवो. हीच प्रार्थना देवाकडे केली आहे. अजून त्रिदेव राज्यात आहे. समोर मी त्यांच्या पाठीशी आहे. पर्सनली त्यांच्या पाठीशी आहे. असंही त्या म्हणाल्या.
हेही वाचा…29 तारखेला ‘कोणत्या’ तीन घोषणा होणार ? शरद सोनवणे यांच्या घोषणांकडे नागरिकांच्या नजरा
दरम्यान, अजित पवार सत्तेत सामील झाल्यामुळे राज्यात त्रिशूळ सरकार स्थापन झाल्याचा वारंवार उल्लेख केला जातोय. यातच आता आगामी निवडणुका देखील महायुतीत अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकत्रित लढणार असल्याचं बोललं जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांच्या निष्ठेपायी अपात्र झालो, तरी त्याची पर्वा नाही”, पवारांच्या ‘या’ शिलेदारांचं मोठं विधान
हेही वाचा…“..त्यामुळेच आजचा निर्णय राखून ठेवला,” शिंदे गटाच्या नेत्यांनी दिली महत्वाची माहिती
हेही वाचा…नार्वेकरांसमोर ठाकरे अन् शिंदे गटाच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, पुढील सुनावणी ‘या’ तारखेला होणार
हेही वाचा…अजित पवार गटाकडून शरद पवार गटातील ‘या’ बड्या नेत्याला ऑफर, ऑफर नाकारत म्हणाले, “मी शरद पवारांचा पक्का शिलेदार”
हेही वाचा…“तर राज्यातील लोकसभेच्या ४८ जागा लढवू,” वंचितने ‘कुणाला’ दिला इशारा ? युतीची शक्यता धुसूर