Tag: ajit pawar on sanjay raut

“खायचं कसं ? म्हणूनच अजितदादांकडे अर्थखातं,”ओमराजे निंबाळकरांची जोरदार फटकेबाजी

धाराशिव : धाराशिव लोकसभा मतदारसंघात ओमराजे निंबाळकर यांना यंदा महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचं कडवं आवाहन असणार आहे. मागच्या निवडणुकीत ...

Read more

अजिदादांवर राऊतांनी केलेली टिका झोंबली, अजित पवार गटाच्या ‘या’ नेत्याने दिला कडक इशारा

नागपुर : राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांची काल युवा संघर्ष यात्रा नागपुरात पोहोचली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ...

Read more

“मी बाळासाहेबांचा शिवसैनिक तर शरद पवारांचा चेला”, नागपूरात संजय राऊतांचं विधान

नागपुर : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा आज नागपुरात शेवट होत आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ...

Read more

अजितदादांचं अमृता फडणवीसांकडून भरभरून कौतूक, म्हणाल्या, “अजितदादा सोबत असल्यामुळे खूप आनंदी”

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तोंडभरून कौतूक केलं आहे. ...

Read more

“..तर दादांच्या गटाला दारातूनच गेटलॉस्ट केलं असतं”, संजय राऊतांनी अजित पवारांना डिवचलं

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे मन वळवण्यासाठी दुसऱ्यांदा त्यांची भेट ...

Read more

“अजित पवारांच्या नेतृत्वाखालचा गट हा भाजपच्या दगडावर पाय ठेऊन”, सामनातून अजित पवारांवर भाष्य

मुंबई : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्ताने दिल्लीतून अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीत भाकरी फिरवली. खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या ...

Read more

संजय राऊतांनी ती चूक टाळली, अजित पवारांचं बोलणं लक्षात ठेवलं पाहिजे

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत दोन महत्वाच्या घोषणा करत सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे ...

Read more

“शरद पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता”, खरा मास्टरमाईंड शोधा, अजित पवार

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ज्या ट्विटर हॅंडलवरून धमकी देण्यात आली. त्या खात्याची खात्री करून कारवाई करण्याचे आदेश ...

Read more

“डॉ. दाभोळकरांची हत्या करणाऱ्या शक्ती राज्यात पुन्हा सक्रिय”, काकांना धमकी आल्यानंतर अजित पवारांचं सुचक वक्तव्य

मुंबई : तुमचाही दाभोळकर करू अशी धमकी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना दिल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे शरद पवार ...

Read more

शिंदे सरकारमध्ये मोठा काळाबाजार, अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे रेट सांगत अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई : वन विभागातील बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये दिसत आहेत. या खात्याचे प्रमुख परदेशात गेले आहेत. हे प्रमुख ...

Read more
Page 1 of 2 1 2

Recent News