परभणी : परभणी-गंगाखेड बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे यानिवडणुकीत बंडखोरांनी बाजार समितीवर कब्जा मिळवला आहे. जिल्ह्यातील अत्यंत महत्वाची बाजार समिती म्हणून याकडे पाहिली जात आहे. त्यामुळे बंडखोरांनी मोक्याच्या क्षणी बाजी पलटल्याने महाविकास आघाडीला धक्का बसला आहे.
हेही वाचा…“उद्धव ठाकरे बेडवर आजारी असतांना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं”
परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ पैकी महाविकास आघाडीला १२, भाजपला ४ आणि अपक्षांना २ जागा मिळाल्या होत्या. यावेळी रासपचे विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे यांनी खेळी करत परंतु बहुमत असतांना राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य फुटल्याने या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बंडखोर साहेबराव भोसलेंची सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे.
हेही वाचा…माजी मुख्यमंत्री ‘मनोहर जोशीं’ची तब्येत खालवली, रूग्णालयात दाखल, ठाकरे तातडीने रवाना
दरम्यान, या निवडणुकीत तीन पॅनल एकमेकांच्या विरोधात उभे होते. यात राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि शिवसेना उबाठा पक्ष, भाजपमधील एकट गट यात रिपाई आठवले गट मनसे, शिवसेना एकनाथ शिंदे , आणि रासप एक पॅनल होता. यात महाविकास आघाडीला १२, भाजपला ४ आणि रासपला ८ जागा मिळाल्या होत्या. तर भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य संतोष मुरकुटे यांच्या पॅनलला एकही जागा मिळवता आला नाही.
READ ALSO :
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना ४८ पैकी २ जागा दिल्या तरी ते महाविकास आघाडीत राहतील”
हेही वाचा…नाना पटोलेंनी ‘तो’ गड राखला, राष्ट्रवादीला भोपळा, तर काॅंग्रेसची एकहाती सत्ता
हेही वाचा…आदित्य ठाकरेंचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून लागले बॅनर्स..!, “शिल्लक सेनेत ‘सरपंच’ तरी होतील का ?” भाजपची टिका
हेही वाचा…मनोहर जोशींबाबत रूग्णालयातून आली अपटेड, ब्रेन ट्युमरचा त्रास, आयसीयुत उपचार
हेही वाचा…आघाडीचा जागावाटपाचा फार्म्युला ठरला..! त्या ‘२३’ जागा तशाच राहणार, आता ‘२५’ जागांचा प्रश्न, कुणाच्या वाटेला किती ?