मुंबई : शिवसेनेच्या आमदारांवरील अपात्रतेची सुनावणी येत्या 14 तारखेपासून सुरू होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ही सुनावणी घेणार आहेत. या सुनावणीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीस पाठवण्यात सुरूवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या 40 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नोटीस बजावण्यात शिवसेनेच्या आमदारांवरील अपात्रतेची सुनावणी येत्या 14 तारखेपासून सुरू होणार आहे.
हेही वाचा…G-20..! ₹१२,४३,९८,९७,५०,०००! बायडनला भारतात आणण्याची किंमत आहे का ही मोदी ?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ही सुनावणी घेणार आहेत. या सुनावणीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीस पाठवण्यात सुरूवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या 40 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात अपात्र आमदारांवरील सुनावणी होणार आहे.
हेही वाचा…G-20 मध्ये मोदी साहेब 25-30 लाखांचा सूट बूट घालून पाहुण्यांचे स्वागत करतायत, दुसरीकडे गरिबांचे पैसे हिसकावून घेतायेत
दरम्यान, शिवसेना पक्षात फुट पडल्यानंतर आता यावर सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याबाबत सुनावणी घेणार आहेत. त्यामुळे आता यावर काय निर्णय घेतला जाणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवार गटाने निवडणुक आयोगात सादर केलं उत्तर, राजकीय चर्चांना उधाण
हेही वाचा…“बैठका होत असतात, चर्चा होत राहतील, मला काही ताण नाही”, मराठा आरक्षणावर जरांगे पाटील ठाम
हेही वाचा…“त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा..,” छत्रपतींची वाघनखं इंग्लंडला आणायला जाणाऱ्या मुनगंटीवारांना नाना पाटेकरांचा टोला
हेही वाचा…ठाकरेचा मुंबईतील ‘हा’ शिलेदार अडचणीत, कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी इडीकडून गुन्हा दाखल
हेही वाचा…“लवकरच मोठी घोषणा…” शरद सोनवणेंच्या ‘त्या’ फ्लेक्सची जिल्ह्यात चर्चा, तर जुन्नरकरही म्हणतात नेमकं काय घडणार?