सोलापुर : भाजपचे सोलापुरचे जिल्ह्याध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या सोलापुर जिल्ह्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर तात्काळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा राजीनामा स्विकारला. त्यानंतर आता त्यांच्याच संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात तु कसा आमदार होतोय. हे मी आता देवेंद्र फडणवीसांना जाऊन सांगणार असल्याचा संवाद आढळून आला आहे.
किती दिवस फक्त खड्डे, पूर, गेलेले आमदार, खासदार ह्याची चर्चा करत बसणार?
माझं आयुष्य बरबाद केलं. तुला माझं लक भेटणार नाही. तुलाही अर्ध अधुरंच मिळणार, तु कधी आमदार बनणारच नाही. तु माझ्या लायकीचा नाही. मी आता माघारी वळू शकत नाही. मी आता सगळ्यांना समोर तुला उभं करणार आहे. मी प्रेमासाठी लग्न केलंय. असा संवाद त्या ऑडिओ क्लिपमध्ये आहे.
भाजप नेत्याचा हॉटेलमधील महिलेसोबतचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल; चित्रा वाघ म्हणाल्या…;
तु जर हा सर्व तमाशा देेवेंद्र फडणवीसांना सांगितला नाहीस तर मी स्वत: सांगेन. तुझं तिकीट अन् फिकीट गेलं खड्ड्यात. मी तुझ्यासाठी लकी नाही. तु जसं माझ्यासाठी काळ बनुन आलाय तसं मी मरायच्या आधी तुझा काळ बनणार आहे. असा इशारा देखील संबंधित महिलेने दिला आहे. मी कुठल्या गावच्या माणसाच्या नादाला लागले नाही. आता मला हक्क पाहिजे. मी शुन्यातच जमा आहे. मी दंगा करतेय म्हणून तुम्ही मला संभाळताय का? मी चार पाच महिने झालं गप बसून गिळतेय. मला सगळं बाहेरून कळतंय. माझे बायकोशी संबंध नाहीत. असं तु बोललास. तीन वर्ष झाली असा संवाद देखील त्यात आहे.
“एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर आज भेट” शिवसेना नेत्याची माहिती
माणसाला मी विचारायला गेले नाही. अन् तू असा करतोय. तुझी बायको बोलतेय. मी त्रास देतेय म्हणून तु सांभाळतोय. तुमच्या घरातल्याच बाईमाणसानं सांगितलं. मी काय मुद्दामहून त्रास देतेय का? मी तुम्हा पाहिजे नसेल तर मला मारून टाका,असं देखील संबंधित महिला देशमुखांना म्हणत आहे.
Read also
- केसरकर हे उडते पंछी; इकडनं उड, तिकडे बस; पेडणेकरांची दिपक केसरकरांवर खोचक टिका
- प्रभाग रचनेवरून काॅंग्रेसने शिवसेनेला घेरलं; थेट पत्रचं पाठवलं
- शिंदे गटाला धडा शिकवणारच, असं जाहीर वक्तव्य करणाऱ्या सेनेच्या नेत्याचा 2 दिवसात शिंदेंना पाठिंबा
- “शिवसेना फोडण्यात राष्ट्रवादीचा मोठा हात”; दिपक केसरकरांचा शरद पवारांवर गंभीर आरोप
- “बाळासाहेब असते तर अशा लोकांना त्यांनी त्यांच्या स्टाईलने फटकारलं असतं”