नांदेड : मागील काही दिवसापासून नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रूग्णालयात रूग्णायांचा मृत्यू होत आहे. यातच नांदेड येथील शासकीय रूग्णालयात २४ तासांत २४ रूग्णालय दगावल्याने शिवसेना शिंदे गटातील खासदार हेमंत पाटील यांनी रूग्णालयाच्या डीनलाच टॉयलेट साफ करायला लावले. यानंतर हेमंत पाटलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यावरून आता काॅंग्रेसने राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या सात मंत्र्यांना पालकमंत्री मिळालं, पण ‘या’ दोन जिल्ह्यासाठी अजित पवारांची ताकद पडली कमी
विजय वेडट्टीवार म्हणाले की, शासकीय रूग्णालयातील सफाई कामगार भरतीसाठी काढलेले टेंडर मंत्रालय स्तरावरून ३ वेळा रद्द करण्यात आले आहे. मनासारखे होत नाही, मर्जीतल्या कंपन्यांना कंत्राट दिल्या जात नाही म्हणून ते रद्द करतात अन् इकडे सत्ताधारी खासदार स्टंटबाजी करत डॉक्टरांना शौचालय धुवायला लावतात. घाण तर महायुतीच्या सत्ताधाऱ्यांनी केली आहे. २०२४ मध्ये ही साफ होईल.
हेही वाचा…मोठी बातमी…! अजित दादांकडे पुण्याचे पालकमंत्री पद, चंद्रकांत पाटलांची उचलबांगडी
दरम्यान, मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी आमदारांची मर्जी संपादन करण्यासाठी ५००-५०० कोटीचा निधी आमदारांना दिला. त्यातील ५० कोटी आरोग्य व्यवस्थेला दिले असते तर आज शेकडो जीव वाचले असते. रूग्णांच्या मृत्यूच्या बातम्या आल्या नसत्या. असा टोला विजय वडेट्टीवारांनी सरकारला लगावला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मुंबईतील सहापैकी ‘या’ तीन जागांवर काॅंग्रेस आग्रही, लोकसभेच्या जागा वाटपावरून ठाकरे अन् काॅंग्रेसमध्ये संघर्ष होणार
हेही वाचा…दादा भुसेंनी नाशिकचा गड राखला, भुजबळांनी थेट संख्याबळच दाखवलं, पालकमंत्री पदावरून तिढा कायम
हेही वाचा…पालकमंत्र्यांची यादी जाहीर पण भरत गोगावलेंना संधी नाहीच, गोगावले म्हणाले की, “देवीच्या मनात असेल तर..,”
हेही वाचा…“खोके सरकार म्हणजे अजित पवार पण त्यात आहेत का?”शिंदेंच्या मंत्र्यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
हेही वाचा…“शासनाकडून बड्या वकिलांची केस उभी केली जाणार,” बारामती अॅंग्रोबाबत रोहित पवारांचं मोठं भाकित