छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलनाच्या वेळी आमदार प्रकाश सोळंके यांची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे मोठा हिसांचार घडून आला. त्यानंतर पोलिसांनी काही जणांवर गुन्हा दाखल केला. यातच मनोज जरांगे पाटलांनी यावरून फडणवीसांना इशारा दिला. व्हिडीओवरून काही गैरसमज झाल्याची प्रतिक्रिया सोळंके यांनी दिली होती. यातच आज त्यांनी रूग्णालयात जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली.
हेही वाचा…“काहीच देणं घेणं नसल्यासारखं आपण मात्र बद्रीनाथच्या दर्शनाला निघून जायचं”, शिंदे गटाची ठाकरेंवर टिका
काही राजकीय सुड भावनेने हल्ला करण्यात आल्याचं प्रकाश सोळंके यांनी म्हटलं. तर त्या हल्ल्यात मराठा बांधवानीच माझा जीव वाचवला. अशीही प्रतिक्रिया प्रकाश सोळंके यांनी दिली होती. त्यातच लवकरच मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यावर आज त्यांनी भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलना पाठिंबा असून त्यांना कधीही मदत लागली तर आवाज द्यावा. असं प्रकाश सोळंके यांनी म्हटलं.
हेही वाचा…अजित पवार अन् देवेंद्र फडणवीस आमनेसामने, बारामतीच्या ‘या’ गावात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या मतदान
दरम्यान, आमदार प्रकाश सोळंके यांच्याविषयी मनात कोणताही राग नाही आहे. ते समाजासाठी काम करीत आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या समाजाच्या पोरांच्या पाठीमागे उभं राहावे, अशी विनंती मनोज जरांगे पाटलांनी प्रकाश सोळंके यांच्याकडे केलीय.
READ ALSO :
हेही वाचा…“जरांगे पाटलांना दवाखान्यातून सुट्टी देऊ नका, संभाजी राजेंनी डॉक्टरांना दिल्या सूचना”
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ खासदाराच्या गाडीचा मोठा अपघात, चारचाकी गाडीचा झाला चक्काचूर
हेही वाचा…अंबानींनकडून ४०० कोटींची खंडणी मागणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या, तेलंगणातून केली अटक
हेही वाचा…“कुठल्या नेत्यांकडे कोण कोण गेले होते ते सर्व बाहेर काढेन ?” फडणवीसांनी कुणाला दिला इशारा ?
हेही वाचा…“अजित दादांच्या दबावामुळेच कार्यक्रमाचं निमंत्रण रद्द, मीरा बोरवणकरांचा गंभीर आरोप”