मुंबई : राज्यात फोनद्वारे धमक्या देऊन खंडण्या मागण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. राजकीय नेत्यांसह आता उद्योगपतींना देखील फोनद्वारे धमक्या देऊन खंडण्या मागण्याचे प्रकार वाढले आहेत. यातच आता आशियातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांना गेल्या काही दिवसांपासून सतत धमक्या देणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
हेही वाचा…“मराठा आणि कुणबी एकच, त्यासंदर्भात ब्रिटिशकालीन पुरावे”, प्रवीण गायकवाडांचं मोठं विधान
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना धमकीचे अनेक ईमेल पाठवल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तेलंगणातून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुकेश अंबानी यांना २७ ऑक्टोबर रोजी २० कोटींच्या खंडणीसाठी पहिला ईमेला आला होता.
हेही वाचा…“मराठा समाजाला आरक्षण दिल्यास काय होईल?” वकिल गुणरत्ने सदावर्तेंचा मराठा आरक्षणाला विरोध का ?
ईमेलवर मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याचीही धमकी दिली होती. त्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी २०० कोटींची मागणी करण्यात आली होती. तिसरा मेल ३० ऑक्टोबर रोजी आला. त्यानंतर त्यांना चौथ्यांदा पुन्हा इमेल करून धमकावण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्याकडून ४०० कोटींची खंडणी मागण्यात आली होती.
READ ALSO :
हेही वाचा…“कुठल्या नेत्यांकडे कोण कोण गेले होते ते सर्व बाहेर काढेन ?” फडणवीसांनी कुणाला दिला इशारा ?
हेही वाचा…“अजित दादांच्या दबावामुळेच कार्यक्रमाचं निमंत्रण रद्द, मीरा बोरवणकरांचा गंभीर आरोप”
हेही वाचा…“काहीच देणं घेणं नसल्यासारखं आपण मात्र बद्रीनाथच्या दर्शनाला निघून जायचं”, शिंदे गटाची ठाकरेंवर टिका
हेही वाचा…अजित पवार अन् देवेंद्र फडणवीस आमनेसामने, बारामतीच्या ‘या’ गावात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या मतदान
हेही वाचा…उद्या तब्बल २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान, अनेक पक्षाच्या नेत्यांचं भवितव्य टांगणीला