मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांना आयएनएस विक्रांत प्रकरण अंगाशी येण्याची शक्यता आहे. विक्रांच बचाव मोहिमे अंतर्गत गोळा केलेला निधी राजभवनाला मिळालाच नसल्याचं सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे याप्रकरणावरून किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोल्हापूर उत्तरेचे मैदान कोण मारणार? भाजपसह बंटी पाटलांनीही लावली ‘टाईट फिल्डिंग’
किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र निल सोमय्या यांच्यावर ट्राॅंम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यानंतर त्यांनी अटकपुर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर आज सुनावणी झाली. यावेळी सोमय्यांच्या जामिनाला विरोध केल्याची माहिती सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी दिली. त्यामुळे सोमय्यांना जामीन मिळणार की नाही, याची उत्सुकता लागली आहे.
“फुलेंना भारतरत्न मिळेपर्यंत शांत बसणार नाही”; काॅंग्रेस नेत्याची केंद्र सरकारकडे मागणी
किरीट सोमय्याांनी जमा केलेली रक्कम कुठे गेली याचा पोलिसांना तपास करायचा आहे. या चौकशीसाठी आरोपीची कोठडी हवी आहे. मात्र आरोपी म्हणतायत आम्ही हा पैसा आमच्या पक्षाकडे दिला आहे. या सगळ्या प्रकारात पक्ष जर आरोपी आढळला तर पक्षाच्या नेत्यावर पण कारवाई करण्यात येईल. असंही त्यांनी म्हटलं आहे.
“आम्ही सत्तेसाठी भाजपप्रमाणे हपापलेले नाही”! उद्धव ठाकरेंचा भाजपविरूद्ध एल्गार
दरम्यान, शिवसेना खासदार यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्यांवर करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read also:
- मुख्यमंत्र्यांनी मला संधी दिली, मात्र घाणेरड्या राजकारणामुळे राजीनामा द्यावा लागला; संजय राठोड
- “साहेबांनी सांगितलं की, उद्या तु सभेला ये, भेटीनंतर मी समाधानी”; वसंत मोरे
- शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यामागील मुख्य सुत्रधार शोधा; काॅंग्रेस नेत्याची मागणी
- भाजपच्या हुकुमी एक्काला अटक होणार! न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष
- मनसेला धक्क्यावर धक्के! धुळ्याच्या उपमहानगर प्रमुखांनी दिला राजीनामा