नांदेड : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी कामाला सुरूवात करून दिली आहे. या निवडणुकांच्या पाश्वभूमीवर भाजपने देखील कंबर कसली आहे. यातच आज अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांच्या नांदेड येथे जाहीर सभा होणार आहेत.
हेही वाचा…“ह्यदयात महाराष्ट्र..अन् नजरेसमोर राष्ट्र.. म्हणत अजित पवाराचं सुचक वक्तव्य, शरद पवारांनी भाकरी फिरवली पण…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला नऊ वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त भाजप देशभर विविध कार्यक्रम आयोजित करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गृहमंत्री शाह नांदेड दौऱ्यावर आले आहेत. १०, ११ जून रोजी विविध चार राज्यात ते जाहरी सभा घेणार आहेत. त्यातील एक सभा नांदेडमध्ये होत आहे. ही सभा काॅंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड मतदार संघात होत आहे.
हेही वाचा…“पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी..”, राष्ट्रवादीने नवी जबाबदारी दिल्यानंतर सुळेंची प्रतिक्रिया
अमित शाह यांचे नांदेडमध्ये स्वागत आहे. पण नांदेडच्या जनतेची साथ काॅंग्रेसला आहे, हा आजपर्यंत अनुभव आहे. भाजपच्या सर्व्हेत नांदेड जिल्हा त्यांच्यासाठी कमकुवत आहे. ज्याठिकाणी भाजप कमकुवत आहे, त्याठिकाणी पक्षाकडून जोर लावला जात आहे. असं माजी मुख्यमंत्री आणि काॅंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…संजय राऊतांनी ती चूक टाळली, अजित पवारांचं बोलणं लक्षात ठेवलं पाहिजे
हेही वाचा…“दिल्लीच्या पातशाहांना पत्र लिहून औरंग्याच्या स्मारकाचा दर्जा काढायला सांगा”, दानवें अन् भाजपात ट्विटवार
हेही वाचा…“शरद पवारांना धमकी देणाऱ्यावर ‘देशद्रोहाचा गुन्हा’ दाखल करा, अन्यथा…”, राष्ट्रवादी भाजपविरोधात आक्रमक
हेही वाचा…“अजित पवारांवर कोणताही अन्याय झालेला नाही”, जयंत पाटलांची नाराजीवर प्रतिक्रिया
हेही वाचा…“हनुमंताची साथ कर्नाटकात मिळाली नाही म्हणून महाराष्ट्रात तुमचीच धाव औरंग्याकडे सुरू”, भाजपवर जहरी टिका