नवी दिल्ली : काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर तेज तरार भाषण केलं. राहुल गांधींनी भाजपसह नरेंद्र मोदी यांची भाषणातून जोरदार धुलाई केली. त्यानंतर स्मृती ईराणी भाषणासाठी उभ्या राहिल्या. यातच भाषण संपवून जात असतांना राहुल गांधींनी प्लाईंग किस चा इशारा दिल्याचा आरोप स्मृती ईंराणींनी केला आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात पुढील आठवड्यापासून सुनावणी घेणार
अविश्वास ठरावावर राहुल गांधींनी भाजपला वारेवर धरलं. त्यानंतर सभागृहातलं भाषणं संपवून निघाले असता राहुल गांधींच्या हातातले कागद खाली पडले. कागद पडल्यावर समोरच्या बाकावरचे भाजपचे खासदार हसत होते. कागद उचलून राहुल गांधींनी त्यांच्याकडे बघून जो इशारा केला, तो प्लाईंग किस होता असा दावा भाजपच्या खासदारांनी केला.
हेही वाचा…काॅंग्रेसने मोठी रणनीती आखली..! काॅंग्रेसचे सगळेच बडे नेते मैदानात उतरणार
स्मृती ईंराणी भाषणासाठी उभ्या राहिल्यानंतर त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं. त्यानंतर ट्विटवर राहुल गांधी आणि स्मृती ईंराणींचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. यातच महिलांचा अपमान केला म्हणून भाजपच्या ३३ महिला खासदारांनी यासंदर्भात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार ही दाखल केली असल्याची माहिती समोर येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“नरेंद्र मोदींची रावणाशी तुलना, अमित शहा अडाणी, हे मेघनाथ अन् कुभंकर्ण,” राहुल गांधींचा हल्लाबोल
हेही वाचा…“शरद पवारांमध्ये पंतप्रधान पदाची क्षमता, परंतु…”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मोठं भाष्य
हेही वाचा…“वादग्रस्त विधान केल्याच्या प्रकरणात शेलारांच्या विरूद्ध खटला चालवणार का?” कोर्टाचा पोलिसांना सवाल
हेही वाचा…“नव्याने लढून सर्व उभं करेन, पण भाजपला साथ देणार नाही,” शरद पवारांचं मोठं वक्तव्य
हेही वाचा…भाजप नेते किरीट सोमय्या बॅक इन अॅक्शन! १०० कोटींचा पुन्हा घोटाळा उघड