नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्व खासदारांची बैठक महाराष्ट्र सदनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी एनडीए मधील सर्व खासदारांनी उपस्थिती लावली होती. या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका तर शरद पवार यांच्याबाबत कौतुक केलं आहे.
हेही वाचा…मोदींनी जगभरात दौरे केले मग मणिपुरचा दौरा का नाही केला ?
भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबत नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सदनाच्या बैठकीत भाष्य केले आहे. 2019 ला शिवसेना-भाजप युती भाजपने नाही तर उद्धव ठाकरे यांनी तोडली होती. असं नरेंद्र मोदी यांनी खासदारांना ठणकावून सांगितलं.
हेही वाचा…विरोधकांनी नरेंद्र मोदींना घेरले, मणिपुरच्या मुद्यावरून अविश्वास प्रस्तावादरम्यान विचारले तीन प्रश्न
तर शरद पवार यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमती होती. परंतु त्यांना वारंवार डावलण्यात आल्याचं मोदींनी सांगितलं. या बैठकीसाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा…“वादग्रस्त विधान केल्याच्या प्रकरणात शेलारांच्या विरूद्ध खटला चालवणार का?” कोर्टाचा पोलिसांना सवाल
हेही वाचा…“नव्याने लढून सर्व उभं करेन, पण भाजपला साथ देणार नाही,” शरद पवारांचं मोठं वक्तव्य
हेही वाचा…भाजप नेते किरीट सोमय्या बॅक इन अॅक्शन! १०० कोटींचा पुन्हा घोटाळा उघड
हेही वाचा…मोठी बातमी…! शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात पुढील आठवड्यापासून सुनावणी घेणार
हेही वाचा…काॅंग्रेसने मोठी रणनीती आखली..! काॅंग्रेसचे सगळेच बडे नेते मैदानात उतरणार