मुंबई : कोविड घोटाळ्यासंदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता भाजपचे खासदार किरीट सोमय्या पुन्हा अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी कोविड घोटाळ्यात १०० कोटींचा मुलुंड कोविड रूग्णालया ठाकरे गटाच्या नेत्यांनी केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता ठाकरे गटातील कोणत्या नेत्यावर सोमय्या नाव उघड करणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…रविंद्र तुपकरांना भाजपकडून ऑफर, पक्ष संघटना फोडण्याचं भाजपचं काम, राजु शेट्टींचा गंभीर आरोप
किरीट सोमय्यांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. १०० कोटींचा मुलुंड कोविड हॉस्पिटल घोटाळा झाला आहे. १८५० खाटांचे कोविड हॉस्पिटल बांधण्याचा खर्च १०.९४ कोटी होती. मुंबई महानगरपालिकेने दर महिने 3,59,78,389 प्रमाणे 25 महिने भाडे दिले. ठाकरे सरकारचे मित्र ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी कंपनीला 100 कोटी रुपये गिफ्ट दिले आहे. याची चौकशी होणार असा इशारा किरीट सोमय्यांनी दिला आहे.
हेही वाचा…“तेव्हा जगातला सर्वात मोठा पक्ष भाजप डोळे लावून ध्यान करत होता का ?”
दरम्यान मुलुंड रिचार्डसन क्रुडास मैदानावर तात्पुरते कोविड सेंटर बांधण्यात आले होते. ठाकरेंचे निकटवर्तीयाशी संबंधित असलेल्या ओक्स मॅनेटमेंट कन्सल्टंसी प्रायवेट लिमिटेड कंपनीला येथे तात्पुरते रूग्णालय बांधण्याचे कंत्राट देण्यात आले असल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी…! शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात पुढील आठवड्यापासून सुनावणी घेणार
हेही वाचा…काॅंग्रेसने मोठी रणनीती आखली..! काॅंग्रेसचे सगळेच बडे नेते मैदानात उतरणार
हेही वाचा…मोदींनी जगभरात दौरे केले मग मणिपुरचा दौरा का नाही केला ?
हेही वाचा…विरोधकांनी नरेंद्र मोदींना घेरले, मणिपुरच्या मुद्यावरून अविश्वास प्रस्तावादरम्यान विचारले तीन प्रश्न
हेही वाचा…“अमित शाहांवर हक्कभंग प्रस्ताव आणला पाहिजे,” संजय राऊतांची मोठी मागणी