मुंबई : राज्यात सध्या राजकीय सभांमध्ये विरोधी पक्षातील मागील जुने व्हिडीओ लावण्याचा प्रकार वाढत चालला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं दिसून येते. यातच राष्ट्रवादीच्या ओबीसी चिंतन शिबिरात देवेंद्र फडणवीसांचा जुना व्हिडीओ दाखवण्यात आला. यावरून राष्ट्रवादीने देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्यात आला.
हेही वाचा…“संजय राऊत बोलल्यानं आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत”, अजित पवारांचा राऊतांवर पलटवार
नागपुरात ओबीसी आरक्षण चिंतन शिबिराचं राष्ट्रवादीकडून आयोजन करण्यात आलं. या शिबिरासाठी राष्ट्रवादीचे मोठ मोठ नेते उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीसांचा ओबीसी आरक्षणाबाबत जुना व्हिडीओ दाखवण्यात आला. त्यात ओबीसी आरक्षण दिलं गेलं नाही तर राजकारणातून सन्यास घेऊन असं वक्तव्य राष्ट्रवादीकडून दाखवण्यात आलं.
हेही वाचा…पुणे लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी-काॅंग्रेस आमनेसामने, काॅंग्रेसच्या आजच्या बैठकीत मोठा निर्णय ?
दरम्यान, या व्हिडीओत फडणवीस असं म्हणताहेत की, खऱ्या अर्थाने राज्याची सुत्रे आमच्या हाती दिलीत तर अन् ओबीसी आरक्षण मिळवून दिलं नाही तर राजकारणातून सन्यास घेऊन असं देवेंद्र फडणवीस बोलतांना दिसत आहेत. त्यामुळे आता यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येणार त्या पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रालय झाला भ्रष्टाचाराचा अड्डा”
हेही वाचा…गोपीनाथ गडावर पंकजा मुंडेंनी मांडली पुढची भूमिका, अमित शहांची भेट घेणार, वातावरण तापणार?
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीसांनी नवनीत राणांचा गेम करण्याचं ठरवलं”, सुषमा अंधारेंचं नवनीत राणांवर सुचक वक्तव्य
हेही वाचा…“भाजप बद्दल पंकजाताईंची उद्वग्निता निर्माण होणं…”, पंकजा मुंडेंच्या नाराजींवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
हेही वाचा…एकनाथ खडसेंनी पंकजा मुंडेंना दिला कानमंत्र, भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण