पुणे : मागील काही दिवसापासून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते चर्चा करीत आहेत. यातच अमरावती लोकसभा मतदारसंघावरून काॅंग्रेससह, राष्ट्रवादी आणि शिवसेनाही आग्रही आहे. त्यामुळे याठिकाणी खासदार नवनीत राणा यांना मोठी अडचण ठरण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…तीन रेल्वेंचा भीषण अपघात, २३३ मृ्त्यू,..! ‘त्या’ कवच सिस्टमने येथे काम का केले नाही,? काॅंग्रेसचा भाजपला सवाल
अमरावती लढण्याची चर्चा कोणी केली माहिती नाही. मी गरिब माणुस आहे. नवनीत राणांचा गेम करण्याचं देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं असेल तर फडणवीस साहेब मला मदत करतील. नाही तरी राणांबद्दल भाजप नकारात्मक दिसतेय. नवनीत राणा फडणवीस यांना डोईजड झाल्या म्हणूनच त्याच्या कास्ट सर्टिफिकेट इश्यू परत परत काढला जात आहे. असल्याचंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं.
हेही वाचा…“धरणात मु$#@ पेक्षा थुंकलेल चांगलं”, राऊतांची जीभ घसरली, अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला
दरम्यान, अमरावतीतून आम्ही राणांना अस्मान दाखवू. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अत्यंत ताकदीने अमरावतीत उतरेन असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. त्याआधी अमरावती लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी निवडणुक लढण्यास इच्छुक आहेत. तर काॅंग्रेसने देखील या लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“भाजप बद्दल पंकजाताईंची उद्वग्निता निर्माण होणं…”, पंकजा मुंडेंच्या नाराजींवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
हेही वाचा…एकनाथ खडसेंनी पंकजा मुंडेंना दिला कानमंत्र, भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हेही वाचा…“संजय राऊत बोलल्यानं आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत”, अजित पवारांचा राऊतांवर पलटवार
हेही वाचा…पुणे लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी-काॅंग्रेस आमनेसामने, काॅंग्रेसच्या आजच्या बैठकीत मोठा निर्णय ?
हेही वाचा…राष्ट्रवादीचा ‘बडा’ नेता बीआरएस पक्षाच्या वाटेवर, राजकीय वर्तुळात एकच चर्चा