पुणे : केंद्र सरकारने लष्कर, नौदल आणि वायुदलातील सैनिक भरतीसाठी अग्निपथ नावाची योजना आणली आहे. या योजनेंतर्गत तरूणांना संरक्षण दलामध्ये चार वर्षे अग्निवीर म्हणून सेवा करण्याची संधी मिळणार आहे. मात्र या भरतीला देशभरातून जोरदार विरोध केला जात आहे. अनेक ठिकाणी आज तरूणांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलने केलीत. याच पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
“शरद पवारांचं फक्त नाव वाजवण्यासाठी चर्चा”; गुणरत्ने सदावर्तेंनी साधला पवारांवर निशाणा
केेंद्र सरकारने 18 ते 21 या वयोगटातील तरूणांसाठी सैनिक भरती करण्यात ठरविले आहे. मध्यंतरी सैनिक भरतीसाठी केंद्र सरकारने परिक्षाही घेतली होती. परंतु त्याचा निकाल आजपर्यंत लागला नाही. त्यामुळे त्या मुलांचं भविष्य देखील अंधारातच आहे. केंद्र सरकारची अग्निपथ योजना म्हणजे महंमद तुघलकी योजना ही मागे घ्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
केंद्र सरकारने लष्कर, नौदल आणि वायुदलातील सैनिक भरतीसाठी अग्निपथ नावाची योजना आणली आहे. या योजनेंतर्गत तरूणांना संरक्षण दलामध्ये चार वर्षे अग्निवीर म्हणून सेवा करण्याची संधी मिळणार आहे. मात्र या भरतीला देशभरातून जोरदार विरोध केला जात आहे. अनेक ठिकाणी आज तरूणांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलने केलीत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेला रोहित पवारांचा विरोध; अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना
दरम्यान, केंद्र सरकारने आणणलेल्या या योजनेमुळे बिहार, उत्तरप्रदेश येथील तरूणांनी आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. अनेक ठिकाणी रस्ता रोको, रेल रोको करत सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. तर काही ठिकाणी झाळपोळीच्याही घटना घडल्या आहेत. या योजनेवर आता देशातील राजकीय नेत्यांनी देखील संताप व्यक्त करीत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
केंद्र सरकारची #अग्निपथ_योजना म्हणजे महंमद #तुघलकी_योजना ही तुघलकी योजना मागे घ्यावी.@abpmajhatv @TV9Marathi @saamTVnews @zee24taasnews @News18lokmat @SakalMediaNews @lokmat @LoksattaLive @mataonline @pudharionline @SaamanaOnline @Dainik_Prabhat @mumbaitak @bbcnewsmarathi pic.twitter.com/yoHUfxj8FH
— SACHIN KHARAT RPI राष्ट्रीय अध्यक्ष (@RPIsachinkharat) June 16, 2022
Read also:
- “घोडा बाजार जवळच आहे, त्याचा निकाल लवकरच लागणार”; बच्चू कडू
- “शरद पवार राष्ट्रपती पदासाठी उभे राहिले असते तर पारडे त्यांच्याकडे झुकले असते”
- “शरद पवारांचं फक्त नाव वाजवण्यासाठी चर्चा”; गुणरत्ने सदावर्तेंनी साधला पवारांवर निशाणा
- “पुण्यातील शहराध्यक्ष पदाच्या बातम्या एप्रिल फुल सारख्या”; चंद्रकांत पाटलांनी दिला चर्चेला पुर्णविराम
- विखे पाटलांनी दिलेल्या ऑफरवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, “आमचं मस्त चाललंय”