पुणे : मागील काही दिवसापासून चर्चेत आलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी गटातील उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची आज शिवनेरीवर भेट झाली. यावेळी अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांना वाकून नमस्कार केला. तर पुढील निवडणुकीसाठी दोघांनीही एकमेकांना शुभेच्छा दिल्यात.
हेही वाचा…मावळात सुनील शेळकेंनी घेतला युटर्न, श्रीरंग बारणेंचं टेन्शन कमी होण्याची शक्यता
गेले दीड महिने जनतेच्या सहवासात राहून त्यांचे प्रश्न, अडीअडचणी समजून घेतल्या आहेत. त्यात कुठल्याही प्रकारची नौटंकी न करता त्यांच्याबरोबर त्यांच्या दुखात सहभागी झालो आहे. असा टोला यावेळी आढळराव पाटलांनी अमोल कोल्हे यांना लगावला आहे. त्यावर अमोल कोल्हे यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…“महायुतीत बंडाची पहिली ठिणगी” शिवतारेंचं बंड थंड, आता बुलढाण्यात शिंदे गटातून बंड ?
शिवाजीराव आढळराव पाटील हे वयाने माझ्या पेक्षा मोठे आहेत. त्यांचा आशीर्वाद घेणे ही आपला संस्कृती आहे. वयस्कर व्यक्तीला वाकून नमस्कार करणं ही आपली संस्कृती आहे. ती व्यक्ती मग निवडणुकीच्या रिंगणात आहे की इतर ठिकाणी आहे. त्यांना वाकून नमस्कार करणं चांगलं आहे. असेही अमोल कोल्हे यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“मला कोणाचाही पराभव करण्यासाठी लढायचं नाही”, सदाभाऊ खोत निवडणुकीच्या रिंगणात
हेही वाचा…अभिनेता गोविंदा शिंदे गटात दाखल ; गोविंदाला अमोल किर्तीकरांचं आव्हान पेलणार का ?
हेही वाचा…“राऊतांनी तर मित्राच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं”, आंबेडकरांचा मोठा आरोप
हेही वाचा…निवडणुकीपुर्वीच कॉंग्रेसला मोठा धक्का..! रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द
हेही वाचा..भारती पवार यांना माहेरमधूनच प्रंचड विरोध ; विजयी होण्याचा मार्ग खडतर