मुंबई : राज्यात राष्ट्रवादी पक्ष फुट प्रकरणानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. यातच आता अनेक ठिकाणी आपल्याच जवळच्या नेत्याच्या निवडी दोन्ही गटात केल्या जात आहेत. यातच आता रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीवर शरद पवारांनी अत्यंत जवळच्या विश्वासू नेत्याची निवड केली आहे.
हेही वाचा…सुरत, गुवाहाटी ते मंत्रालय, एकनाथ शिंदेंच्या थरारक प्रवासाची कहाणी, ‘धर्मवीर २’ चित्रपटाची घोषणा
रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीच्या सदस्यपदी पंढरपूरचे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांची निवड केली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. मात्र यापुर्वी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष एकसंघ असताना राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या आमदार आणि खासदारांना शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेवर काम करण्याची संधी दिली होती.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात पोलिसांनी आदिवासींची संघर्ष यात्रा रोखली, त्यानंतर ठाण्यातच दिला ठिय्या आंदोलन
मात्र राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या लोकांना या संस्थेवर काम करण्याची संधी शरद पवारांकडून देण्यात येत आहे. यातच आता पक्षनाव आणि चिन्हाबाबत निवडणुक आयोगात सुनावणी सुरू आहे. यावर आता कोणता निर्णय लागणार? ते पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारताला नाही तर जगाला गरज”, मंत्री चंद्रकांत पाटलांचं विधान
हेही वाचा…शिंदे समिती बरखास्त करण्याची भुजबळांची मागणी, जरांगे पाटलांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की,..
हेही वाचा…“..तरच राज्यातील सरकार कोसळेल”, राहुल नार्वेकरांचं मोठं विधान, राजकीय हालचाली वाढल्या
हेही वाचा…“सत्तेशिवाय २ दिवस राहिले तर कासावीस होणारे गद्दार..”, केसरकरांच्या व्हिडीओवरून शरद पवार गटाने केली जहरी टिका
हेही वाचा…ललित पाटील प्रकरणाबाबत धंगेकर पुन्हा आक्रमक, बुधवारपासून करणार ठिय्या आंदोलन