पुणे : काॅंग्रेसचे विश्रांतवाडी ब्लाॅकचे अध्यक्ष विकास टिंगरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहेत. आत्महत्या का केली ? यामागील कारण अद्याप काही समजू शकले नाहीत. परंतु त्यांच्या घरातील सर्व जण आता चिंतेत आहेत. विकास टिंगरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठविण्यात आला आहे.
हेही वाचा…आदित्य ठाकरेंचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून लागले बॅनर्स..!, “शिल्लक सेनेत ‘सरपंच’ तरी होतील का ?” भाजपची टिका
पोरवाल रस्त्यावरील एका पंतसंस्थेच्या कार्यालयात मंगळवारी सांयकाळी गळफास घेऊन टिंगरे यांनी आत्महत्या केली आहे. त्यांचे पुर्ण नाव विकास शिवाजी टिंगरे असून वय ४९ रा. पोरवाल रस्ता, धानोरी असे आहे.
हेही वाचा…मनोहर जोशींबाबत रूग्णालयातून आली अपटेड, ब्रेन ट्युमरचा त्रास, आयसीयुत उपचार
विकास टिंगरे विश्रांतवाडी ब्लॉक काॅंग्रेसचे अध्यक्ष आहेत. या घटनेची माहिती लागताच पोलिसांनी घटनास्थळी घाव घेतली. पुढील तापस आता पोलिस करीत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…पुणे जिल्ह्याला नव्या मंत्रिमंडळात १ कॅबिनेट अन् १ राज्यमंत्री…! २ मंत्रिपदासाठी ३ नावं चर्चेत
हेही वाचा…“मनोहर जोशींना संपवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं, राऊतांनी फोन केला, पण..” योगेश कदमांचा मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा…राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसच्या उमेदवारांनी केली बंडखोरी, बहुमत असूनही झाला महाविकास आघाडीचा पराभव
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना ४८ पैकी २ जागा दिल्या तरी ते महाविकास आघाडीत राहतील”
हेही वाचा…नाना पटोलेंनी ‘तो’ गड राखला, राष्ट्रवादीला भोपळा, तर काॅंग्रेसची एकहाती सत्ता