मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारला. यानंतर त्यांनी थेट राष्ट्रवादीवर दावा सांगितला. त्यामुळे पक्ष फुटीनंतर राज्यात राष्ट्रवादीचे दोन गट पडले. आता राष्ट्रवादी पक्ष फुट प्रकरण निवडणूक आयोगात गेलं. यातच एका कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे अजित पवारांचा फोटो पाहून भावूक झाल्या अन् त्यांच्या डोळ्यातून पाणी देखील आलं. याची चर्चा सध्या जोरदार सुरूय आहे.
हेही वाचा…शिवसेना अपात्र आमदारांच्या याचिकेवर सुनावणी सुरू, विधिमंडळाच्या सभागृहात शिंदे अन् ठाकरे गटात होणार वाकृयुद्ध ?
अवधूत गुप्ते यांच्या खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. यातच अजित पवार यांच्यासोबतचे फोटो दाखवण्यात आले. त्यावेळी सुप्रिया सुळे यांना आपल्या भावना अनावर झाल्या. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून पाणी देखील आलं. याचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
हेही वाचा…पुण्यात शिंदेंना मोठा धक्का, एकनाथ शिंदेंच्या ‘या’ कट्टर समर्थकाने दिला आपल्या पदाचा राजीनामा
या कार्यक्रमात त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादीमध्ये कोणतीही फुट पडलेली नसून त्याचे अध्यक्ष शरद पवार तर महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. अजित पवार हे राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार आहेत. त्यांनी काही पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात निर्णय घेतले आहेत.त्यांना पक्षांनी नोटीस पाठवली आहे. आम्ही उत्तराची वाट पाहू. तर सध्या राज्यात कोण प्रभावी उपमुख्यमंत्री आहेत? यावर त्यांनी अजित पवार उत्तर दिलं. तर भाजपमधील भावी पंतप्रधान म्हणून त्यांनी नितीन गडकरी यांचं नाव घेतलं.
READ ALSO :
हेही वाचा…“आरएसएसची पुण्यात बैठक, तीन शाळांना सुट्टी,” मुलांचे शैक्षणिक नुकसान कशासाठी? राष्ट्रवादीचा सवाल
हेही वाचा…“दिलेला शब्द खरा ठरावा, नाहीतर गाठ मराठ्यांशी”, राष्ट्रवादीने एकनाथ शिंदेंना दिला इशारा
हेही वाचा…“तब्बल १७ दिवसानंतर जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतले”, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “यापुढे आम्ही..,”
हेही वाचा…संसदेच्या विशेष अधिवेशात ‘या’ विधेयकावर होणार चर्चा, 17 सप्टेंबर बोलवली सर्वपक्षीय बैठक, हालचाली सुरू
हेही वाचा…ठाकरे गटावर ‘शिंदे गट’ भारी पडणार, शिंदे गटाकडून ‘हा’ बडा वकिल युक्तिवाद करणार