पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकर नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना भेटणार,” असे ट्विट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केले आहे. यामुळे, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता जेलमध्ये जाणार का? हे बघणे औत्स्युक्याचे ठरेल. त्याचबरोबर त्यांनी सिंचन घोटाळ्याचा देखील उल्लेख करीत अजित पवारांकडे रोख ठेवला आहे. यावरून आता राष्ट्रवादीकडून मोहित कंबोज यांना सडतोड उत्तर दिलं जात आहे.
“50 खोके एकदम ओके, आले रे आले गद्दार आले “;मुंडेंनी गाजवलं आज विधिमंडळाचं अधिवेशन
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सिंचन घोटाळ्यासंदर्भात विचारले असता. त्या म्हणाल्या की, सिंचन घोटाळ्याचा विषय आता संपला आहे. मात्र हा विषय पुन्हा का काढला जातो आहे. याबाबत मला बोलता येणार नाही. ज्यांनी ट्विट केले आहे. त्यांनाच जाऊन विचारावं लागेल, असं म्हणत मोहित कंबोजलाच सवाल केला आहे.
“हे बेईमानी सरकार आहे, ते लवकरच कोसळणार”, आदित्य ठाकरेंचं सुचक व्यक्तव्य
मोहित कंबोज उर्फ भारतीय उर्फ काला सोना व्यापारी अशी मालाडमध्ये ज्याची ख्याती आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक यांना कोण भेटायला जाईल. राष्ट्रवादीचा नेता. तु काळजी करू नको असं म्हणत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी निशाणा साधला आहे. त्याचबरोबर तु आणि भाजप नेते किरीट यांना दिल्लीला जाऊ या. गुजरातचे बरेच अट्टल गुन्हेगार, सामुहिक बलात्कारी, खुनी अशा कैद्यांना 15 ऑगस्ट च निमित्त साधून सोडले आहेत. आणखी कोण कोणाला सोडणार त्याची माहिती द्याव. इडी सीबी आयचा पोपट कोणाच्या नावाची चिठ्ठी उचलतो ती चिठ्ठी घेऊन ये. समीर वानखडेला दिल्लीला पिटाळलं तो वाचला असं देखील त्यांनी म्हटलं.
मोहित कंबोज हा ब्रह्मज्ञान घेतलेला व्यक्ती आहे का ? इडीचा इशारा दिल्यानंतर राष्ट्रवादीचा सवाल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकर नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना भेटणार,” असे ट्विट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केले आहे. यामुळे, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता जेलमध्ये जाणार का? हे बघणे औत्स्युक्याचे ठरेल. त्यावरून मोहित कंबोज हा भाजपचा भोंगा आहे. तो काय पुर्णवेळ ईडीच्या कार्यालयात बसतो का याची कारवाई व्हायला हवी असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर टोला लगावला आहे.
Read also
- “भाजपने नितीन गडकरींना वगळलं, तर फडणवीसांची चांगल्या ठिकाणी वर्णी”
- “विनायक मेटेेंच्या पत्नीला भाजपने विधान परिषदेवर घ्यावे”; राष्ट्रवादीकडून मागणी
- “शेलारांना मंत्रिपद न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो”; विरोधकांची घोषणाबाजी अन् शेलारांची एन्ट्री
- “निवडणुकीच्या काळात मोदींचा फोटो दाखवून मतं घ्यायची अन् नंतर सोनिया गांधींच्या गोदीत जाऊन बसायचं”
- अजित पवारांना धक्का..! सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करणार”; प्रविण दरेकर